मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ई-गव्हर्नन्ससाठीमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचा सन्मान सांगली, दि. 28 (जि. मा. का.) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी दीडशे दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या मूल्यमापनात 200 पैकी 195 गुणांसह सांगली जिल्हा परिषदेने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे […]
Tag: पुरस्कार
चौथ्या विश्व मराठी संमेलनप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ साहित्यिक आणि तरुणाईच्या प्रयत्नाने मराठी भाषेचे वैभव कायम राहील-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चौथ्या विश्व मराठी संमेलनप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ साहित्यिक आणि तरुणाईच्या प्रयत्नाने मराठी भाषेचे वैभव कायम राहील-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा साहित्यभूषण पुरस्कार, तर मारुतीबाबा कुरेकर यांचा विशेष पुरस्काराने गौरव नाशिक, दि. २७ (जिमाका वृत्तसेवा) : गेली काही दशके मराठीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांसोबत तरुण पिढीदेखील मायमराठीची सेवा करण्यासाठी पुढे येत […]
श्रीमती देवकाबाई हडप यांना आदर्श माता पुरस्कार घोषित
श्रीमती देवकाबाई हडप यांना आदर्श माता पुरस्कार घोषित अमळनेर / सप्त नगरी न्युज ब्युरो अमळनेर- तालुक्यातील तापी नदीच्या काठावर वसलेल्या निम येथील माजी सरपंच स्व. अण्णासाहेब खंडू डिगंबर धनगर यांच्या पत्नी श्रीमती देवकाबाई खंडू हडप यांना पुणे येथील सुसंगत फाऊंडेशनच्या वतीने ‘आदर्श माता’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषीत झाला आहे. श्रीमती देवकाबाई हडप यांना हा प्रतिष्ठेचा […]
पिंपळखुटा येथील सीएफआर समितीला राज्यस्तरीय ‘अॅग्रोवर्ल्ड आदर्श वृक्ष संवर्धन’ पुरस्कार
पिंपळखुटा येथील CFR समितीला राज्यस्तरीय ‘अॅग्रोवर्ल्ड आदर्श वृक्ष संवर्धन’ पुरस्कार नंदुरबार / सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा येथील सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती (CFR) यांना वृक्ष संवर्धन व जंगल संरक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय व आदर्श कार्याबद्दल राज्यस्तरीय ‘अॅग्रोवर्ल्ड आदर्श वृक्ष संवर्धन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन २०२६ […]
तळवे ‘जय बलराम शेतकरी गट’ ठरला ‘ॲग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी गट’ पुरस्काराचा मानकरी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते गौरव
तळवे ‘जय बलराम शेतकरी गट’ ठरला ‘ॲग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी गट’ पुरस्काराचा मानकरी, नंदुरबार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते गौरव तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग आणि सेंद्रिय शेतीचा प्रसार करणाऱ्या तळवे (ता. तळोदा) येथील ‘जय बलराम शेतकरी गट’ ला मानाचा समजला जाणारा ‘ॲग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी गट २०२६’ […]
भुजगाव ग्रामपंचायतीला ‘ॲग्रोवल्ड आदर्श ग्रामपंचायत’ राज्यस्तरीय पुरस्कार सीईओ नमन गोयल यांच्या हस्ते वितरण
भुजगाव ग्रामपंचायतीला ‘ॲग्रोवल्ड आदर्श ग्रामपंचायत’ राज्यस्तरीय पुरस्कार नंदुरबार / सप्त नगरी न्युज:ग्रामविकासाच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ग्रामपंचायत भुजगावला ॲग्रोवल्डतर्फे दिला जाणारा ‘ॲग्रोवल्ड आदर्श ग्रामपंचायत राज्यस्तरीय पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. हा सन्मान 3 जानेवारी रोजी आयोजित ॲग्रोवल्ड कृषी प्रदर्शनात प्रदान करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अर्जुन पावरा, उपसरपंच कविता पावरा, रोजगारसेवक सुभाष […]






