नागपूर

महाराणा प्रतापसिंह यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

महाराणा प्रतापसिंह यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन नागपूर, दि.१७ : महान योद्धा मेवाडचे क्रांतीसूर्य राजे महाराणा प्रतापसिंह तथा प्रतापसिंह पहिले यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण […]

नंदुरबार महाराष्ट्र

एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा

एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा तळोदा, येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती उत्सवात साजरा करण्यात आली.                         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक  सत्यजित नाईक हे होते. यावेळी खाटीक जरार ,राणे देवांश, राजपूत नक्ष, मणियार अफिया […]

नंदुरबार

कोकणीहिल, नंदुरबार येथे रमाई जयंती साजरा

कोकणीहिल, नंदुरबार येथे रमाई जयंती साजरा कोकणीहिल, नंदुरबार येथे त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. व रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.नटखट प्ले स्कुलच्या संचालिका संगिता वाघ यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली. रमाबाई यांचे प्रतिमा पूजन, बुध्द वंदना, खीरदान, गीत गायन करून रमाबाई आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर सरिता सरकटे, मीना […]

नंदुरबार

तळोदा येथे रमाई आंबेडकर यांना अभिवादन

तळोदा येथे रमाई आंबेडकर यांना अभिवादन तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा येथील प्रज्ञासूर्य फाउंडेशन व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरा करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगरसेविका जयश्री महाले होते.सुरुवातीला रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यानंतर कार्यक्रमात रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर पुष्पा ब्राह्मणे व सुजाता साळवे यांनी उपस्थितांना […]