प्रगतीशील शेतकरी मनोज पवार यांना राष्ट्रीय कृषी भूषण पुरस्कार प्रदान नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो:- दि.28 जून रोजी कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज स्मारक भवन येथे मराठा कल्याण ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रगतीशील शेतकरी मनोज यशवंतराव पवार (बापू )यांना कोल्हापूर संस्थानिक श्रीमंत राजे श्री छत्रपती शाहू महाराज व खासदार सतेज पाटील ( बंटी पाटील )यांच्या हस्तेराजर्षी […]
Tag: गौरव सन्मान
सातपुड्याच्या कन्येची राज्यस्तरावर झेप; दिव्या पावरा हिचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार
सातपुड्याच्या कन्येची राज्यस्तरावर झेप; दिव्या पावरा हिचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार नंदुरबार | दि. 02 जून सातपुड्याच्या दुर्गम भागातील सोन या गावातील कु.दिव्या विजय पावरा हिने आपल्या मेहनत, जिद्द आणि क्रीडा कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्र महिला वरिष्ठ फुटबॉल संघात निवड झाली. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या हस्ते कु. दिव्या पावरा हिचा अभिनंदन व सत्कार […]
अहिल्यानगर जनगणना मोहिमेत दोन प्रगणकांनी रचला नवा आदर्श प्रशासनाकडून सत्कार कडक उन्हातही विक्रमी कामगिरी !
अहिल्यानगर जनगणना मोहिमेत दोन प्रगणकांनी रचला नवा आदर्श प्रशासनाकडून सत्कार कडक उन्हातही विक्रमी कामगिरी ! अहिल्यानगर, दि.२१ मे : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वतीने देशभर सुरू असलेल्या जगातील सर्वात मोठ्या डिजिटल जनगणना मोहिमेला अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात वेग आला असून आयुक्त तथा मुख्य जनगणना अधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणना- २०२७ चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. […]
‘राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव’
‘राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव’ मुंबई | दि. 28 नागरिकांना सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अधिकाऱ्यांचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला. या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना ‘राज्य सेवा हक्क दिन’ निमित्त विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. सह्याद्री अतिथिगृह येथे सामान्य प्रशासन […]
निराधार योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्हा अव्वल ! उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान
निराधार योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्हा अव्वल ! उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान अहिल्यानगर, दि.१६ : जिल्ह्यात सामाजिक विशेष सहाय्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत उल्लेखनीय यश मिळवत अहिल्यानगर जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार लाभार्थ्यांना तब्बल २४८ कोटी ३८ लाख २४ हजार रुपयांचे अनुदान थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे वितरित […]
जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव; सलग चौथ्या वर्षी 100% निधी खर्च
जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव; सलग चौथ्या वर्षी 100% निधी खर्च जळगाव, दि. १ एप्रिल :(जिमाका) जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत निधीच्या प्रभावी नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणीमुळे जळगाव जिल्हा राज्यात सलग चौथ्यांदाअव्वल ठरला असून, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण/ आदिवासी घटक (TSP/OTSP) व […]






