सुजलाम- सुफलाम सावनेरच्या विकासाच्या दिशेने दमदार सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 31 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन विश्व शांतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विश्व महाआरतीचा गिनिज बुक रेकॉर्ड नागपूर, दि.26 : सावनेरच्या मुख्य रस्त्याचे सौंदर्यीकरण व मौनीबाबा आश्रमाचे भूमिपूजन आज झाले. खत आणि कोल गॅसिफिकेशन असे दोन मोठे प्रकल्प या भागात उभे राहणार आहेत यातून 40 […]
Tag: उत्सव
तळोदा ऐतिहासिक परंपराची राज होळी विधिवत पूजा करून प्रज्वलीत
तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा येथील बारगळ जागीरदारांच्या होळीला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. या राज होळीची विधिवत पूजा-अर्चा करून प्रज्वलित श्रीमंत अमरजीतराजे बारगळ व श्रीमंत धनंजयराजे बारगळ यांच्या हस्ते संपन्न झाली. तळोद्याचे बारगळ हे मल्हारराव होळकर यांचे मामा श्रीमंत भोजराजबाबा बारगळ यांच्या घराण्याचे वंशज आहेत. बारगळ जागीरदार घराण्याला स्वतःचा समृद्ध इतिहास व ऐतिहासिक […]
भोंगऱ्या बाजारात आदिवासी संस्कृतीच्या अस्मितेचा जल्लोष;काठीच्या राजवडी होळीच्या ब्रॅंडिंगसाठी शासन सर्वतोपरी मदत करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके, ढोल-ताशांवर ठेका धरत मंत्री डॉ. वुईके, आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी मिरवणुकीत सहभागी
भोंगऱ्या बाजारात आदिवासी संस्कृतीच्या अस्मितेचा जल्लोष;काठीच्या राजवडी होळीच्या ब्रॅंडिंगसाठी शासन सर्वतोपरी मदत करणारआदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके ढोल-ताशांवर ठेका धरत मंत्री डॉ. वुईके, आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी मिरवणुकीत सहभागी नंदुरबार, दिनांक 02 मार्च, (जिमाका वृत्त) :धडगाव येथे होळीच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या पारंपरिक भोंगर्या बाजारातील शोभायात्रेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी […]
रोझवा पुनर्वसन येथे होळी महोत्सवानिमित्त ढोल,बावा, बुद्या स्पर्धेचे आयोजन
रोझवा पुनर्वसन येथे होळी महोत्सवानिमित्त ढोल,बावा, बुद्या स्पर्धेचे आयोजन तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथील जुनाना, बादल ह्या गावांचा सांस्कृतिक परंपरेने चालत आलेला होळी महोत्सव दिनांक 2 मार्च सोमवार रोजी साजरा होणार असून रात्री ढोल, बाबा बुद्या नृत्य स्पर्धा होणार आहेत. या सांस्कृतिक पारंपरिक कार्यक्रमाचा परिसरातील सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोझवा […]
शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे यंदाही इको फ्रेंडली होळी…
शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे यंदाही इको फ्रेंडली होळी… नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो केवळ झाडे लावा, झाडे जगवा अशी घोषणा न देता खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाने आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत. सन 1990 पासून पारंपारिक होलिकादहनाच्या प्रथेचे यंदा 36 वे वर्ष आहे.होळीला लाकूड तोडून तसेच झाडांना हानी पोहोचवून […]





