नंदुरबार

25 जूनला जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक

25 जूनला जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक नंदुरबार, दिनांक 22 जून (जिमाका):शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक आयोजित करण्यात आली असून ही बैठक येत्या गुरुवार, दिनांक 25 जून 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नियोजन भवन सभागृह येथे पार […]

धुळे

शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू

शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू धुळे, दि. 9 जून 2026 (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे अंतर्गत धुळे, साक्री, शिरपूर व शिंदखेडा या तालुक्यातील एकूण 29 शासकीय आदिवासी वसतिगृहांमध्ये (16 मुलांचे व 13 मुलींचे) शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती धुळे एकात्मिक आदिवासी […]

अहिल्यानगर

जिल्ह्यात इंधनाचा सुरळीत पुरवठा राखत समानतेने इंधन वाटप करा-जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आढावा बैठक संपन्न

जिल्ह्यात इंधनाचा सुरळीत पुरवठा राखत समानतेने इंधन वाटप करा-जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आढावा बैठक संपन्न अहिल्यानगर, दि. २२ : जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा सुरळीत पुरवठा राखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. पेट्रोल, डिझेलचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच प्रत्येक तालुक्यात इंधनाचे समानतेने वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पंकज […]

नंदुरबार

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता;नागरिकांना आगाऊ औषधे घेण्याचे आवाहन

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता;नागरिकांना आगाऊ औषधे घेण्याचे आवाहन नंदुरबार, दिनांक 18 मे 2026 (जिमाका)अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ बुधवार, 20 मे 2026 रोजी देशभरात लाक्षणिक संप पुकारला आहे . या बंदमध्ये राज्यातील सर्व ठोक व किरकोळ औषध विक्रेते सहभागी होणार असल्याने नंदुरबार शहर व जिल्ह्यातील बहुतांश खाजगी […]

नंदुरबार

राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे लवकरच कार्यान्वीत होणार;वीज जोडणीसाठी प्रशासनाचा पाठपुरावा सुरूधनंजय जाधव

राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे लवकरच कार्यान्वीत होणार;वीज जोडणीसाठी प्रशासनाचा पाठपुरावा सुरूधनंजय जाधव नंदुरबार, दिनांक 08 एप्रिल, 2026 (जिमाका वृत्त) :कोळदा-शहादा-खेतिया या राष्ट्रीय महामार्ग क्र. 752 जी वरील पथदिव्यांचे काम पूर्ण झाले असून, वीज जोडणी करुन लवकरच हे दिवे कार्यान्वीत होतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.) शिबीर कार्यालय नाशिकचे कार्यकारी अभियंता धनंजय जाधव यांनी […]

नंदुरबार

सातबारा आणि नकाशांमधील विसंगती दूर होणार;शहादा तालुक्यातील 5 गावांची ‘पोटहिस्सा मोजणी’ प्रकल्पासाठी निवडविजय सवडदकर

सातबारा आणि नकाशांमधील विसंगती दूर होणार;शहादा तालुक्यातील 5 गावांची ‘पोटहिस्सा मोजणी’ प्रकल्पासाठी निवडविजय सवडदकर नंदुरबार, दिनांक 30 मार्च, (जिमाका वृत्त) :राज्यातील जमिनींचे नकाशे आणि 7/12 उतारा यांच्यातील तफावत दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘विशेष सहाय्य योजना 2024-25’ अंतर्गत एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत जमिनीची पोटहिस्सा मोजणी आणि नकाशे अद्ययावत करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविला […]

धुळे

धुळे जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध – जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

धुळे जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध – जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन धुळे, दि. २७ (जिमाका वृत्तसेवा) : आखातातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी सांगितले की, जिल्ह्यात १४० […]

कोल्हापूर

इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात ; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे – आ . राजेश क्षीरसागर

इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात ; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे – आ . राजेश क्षीरसागर कोल्हापूर दि :27 (जिमाका) इराण,अमेरिका – इस्राईल यांच्या युद्धामुळे सध्या सर्वत्र इंधन टंचाई जाणवत आहे .तथापि देश आणि राज्याकडे सुमारे दोन महिने पुरेल इतका इंधनसाठा (पेट्रोल – डिझेल,गॅस) आहे.त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता जिल्हा प्रशासनास आवश्यक ते […]

नागपूर

गरजेपेक्षा अधिक पेट्रोल व डिझेल खरेदी करू नका– जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर पॅनिक न होण्याचेही नागरिकांना आवाहन

गरजेपेक्षा अधिक पेट्रोल व डिझेल खरेदी करू नका– जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर पॅनिक न होण्याचेही नागरिकांना आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला आढावा नागपूर, दि. २५ – अधिक सुरक्षितता आणि अनावश्यक काळजी या दोन गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून ग्राहक भीतीपोटी आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करीत आहेत. एरव्ही ज्यांना जेवढी गरज आहे तेवढेच इंधन घेण्याचा ग्राहकाचा कल […]

नंदुरबार

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा;नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये-धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा;नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये-धनंजय गोगटे नंदुरबार, दिनांक 13 मार्च,  (जिमाका वृत्त) :नंदुरबार जिल्ह्यातील इंधन आणि घरगुती गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली […]