नंदुरबार

प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हरणखुरी व भुजगाव येथे पल्स पोलिओ लसीकरण अभियान उत्साहात संपन्न; 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस

प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हरणखुरी व भुजगाव येथे पल्स पोलिओ लसीकरण अभियान उत्साहात संपन्न; 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस धडगाव : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- शासनाच्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत भुजगाव अंतर्गत येणाऱ्या हरणखुरी व भुजगाव या गावांमध्ये पल्स पोलिओ लसीकरण अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले. या अभियानाला […]

आरोग्य नंदुरबार

शहादा येथील आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० हून अधिक रुग्णांची तपासणी

शहादा येथील आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० हून अधिक रुग्णांची तपासणी नंदुरबार, दि. 25 जून :मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष (जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार) आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदूरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा येथे आयोजित करण्यात आलेल्या समुदाय आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये ७० हून अधिक रुग्णांची […]

बुलढाणा

‘स्टॉप डायरिया’ अभियानाचा शुभारंभजिल्ह्यातील १.८४ लाख बालकांना झिंक गोळ्या व ओआरएसचे वितरण३१ जुलैपर्यंत ‘स्टॉप डायरिया अभियान’

‘स्टॉप डायरिया’ अभियानाचा शुभारंभ जिल्ह्यातील १.८४ लाख बालकांना झिंक गोळ्या व ओआरएसचे वितरण ३१ जुलैपर्यंत ‘स्टॉप डायरिया अभियान’ बुलढाणा,दि.17 (जिमाका) : पाच वर्षांखालील बालकांमध्ये अतिसार (डायरिया) या आजारामुळे होणारे मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ‘स्टॉप डायरिया अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बुलढाणा […]

नंदुरबार

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवाअधिक वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणारपालकमंत्री हसन मुश्रीफ

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणारपालकमंत्री हसन मुश्रीफ नंदुरबारमध्ये ड्रोनद्वारे आरोग्य सेवा वितरण उपक्रमाचे लोकार्पण नंदुरबार, दिनांक 04 जून 2026 (जिमाका):“दुर्गम, आदिवासी आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक भागांतील नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. ड्रोन तंत्रज्ञानामुळे औषधे, लसी आणि वैद्यकीय साहित्य जलदगतीने पोहोचणार असून आरोग्य […]

अहिल्यानगर

जिल्ह्यात ३८४४ रुग्णांना सुमारे ३१ कोटी १९ लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जिल्ह्यात ३८४४ रुग्णांना सुमारे ३१ कोटी १९ लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती अहिल्यानगर, दि.२० एप्रिल :- शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्य निधी’ हा महत्त्वाचा आधार ठरत आहे. सदर आर्थिक वर्षात अहिल्यानगर जिल्ह्यातील ३८४४ रुग्णांना सुमारे ३१ कोटी १९ लाख रुपयांची वैद्यकीय मदत […]

नंदुरबार

महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आरोग्य तपासणी शिबिर संपन्न नंदुरबार | दि.: 12 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण 56 महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शनशिबिरामध्ये महिलांच्या आरोग्याची काळजी […]

नंदुरबार

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी राष्ट्रीय वयोश्री योजनेतून हजारांवर ज्येष्ठांची आरोग्य तपासणी

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी राष्ट्रीय वयोश्री योजनेतून हजारांवर ज्येष्ठांची आरोग्य तपासणी नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो सामाजिक न्याय विभागाचा अलिमको अंतर्गत राष्ट्रीय वयोश्री योजनेचा माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात 1 हजार पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली.दरम्यान, प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येतील त्यासाठी नगरपालिकेचा माध्यमातून कार्यालय बांधून देण्यात […]