जळगाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 128 स्लाइस सीटी स्कॅन मशीनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण, प्रजासत्ताक दिनी जळगावकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधेची मोठी भेट

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 128 स्लाइस सीटी स्कॅन मशीनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण प्रजासत्ताक दिनी जळगावकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधेची मोठी भेट जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) – जळगाव शहर व जिल्ह्यातील रुग्णांना आता गंभीर आजारांचे तात्काळ व अचूक निदान स्थानिक पातळीवरच होणार असून आरोग्यसेवेत जळगावने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सामान्य कुटुंबातील रुग्णाला […]

आरोग्य रायगड

जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ

जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ रायगड | सप्त नगरी न्युज ब्युरो रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर महिलांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि रजोनिवृत्तीच्या (Menopause) काळात उद्भवणाऱ्या विविध शारीरिक व मानसिक समस्यांवर योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ करण्यात आला. शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले हे क्लिनिक जिल्ह्यातील ४० ते […]

आरोग्य पुणे

रोटरी क्लब ऑफ पूना आणि पबमॅटिक यांच्यात सीएसआरअंतर्गत सामंजस्य करार,गरजू बालकांवरील हृदय शस्त्रक्रिया आणि अंधशाळेतील विद्यार्थिनींना मिळणार मदत

रोटरी क्लब ऑफ पूना आणि पबमॅटिक यांच्यात सीएसआरअंतर्गत सामंजस्य करार गरजू बालकांवरील हृदय शस्त्रक्रिया आणि अंधशाळेतील विद्यार्थिनींना मिळणार मदत पुणे / सप्त नगरी न्युज ब्युरो पुणे शहरातील सर्वात जुनी सेवाभावी संस्था रोटरी क्लब ऑफ पूना आणि जागतिक स्तरावरील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी पबमॅटिक यांच्यात आज (दि. २९) सामाजिक उत्तरदायित्व प्रकल्पांतर्गत (सीएसआर) महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी […]

नंदुरबार

आकांक्षित जिल्ह्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी करावीअतिरिक्त सचिव पियुष सिंह

नंदुरबार, दिनांक 19 डिसेंबर, :आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणारे सर्व उपक्रम प्रभावी असून, त्यांची पूर्ण प्रयत्नाने अंमलबजावणी केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील आणि जिल्हा राज्यात अव्वल स्थान मिळवेल, असे प्रतिपादन भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव श्री. पियुष सिंह यांनी केले. भारत सरकार उर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव श्री. पियुष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आकांक्षित जिल्हा […]

आरोग्य नंदुरबार

आदर्श ग्राम अभियानांतर्गत तळवे व पाचोराबारी-बारीपाडा येथे सिकलसेल सप्ताह – जनजागृती व तपासणी कार्यक्रम

नंदुरबार / सप्त नगरी न्युज नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल निर्मूलनाच्या दिशेने ठोस पावले उचलत आदर्श ग्राम अभियान अंतर्गत तळवे व पाचोराबारी ग्रामपंचायतींमध्ये सिकलसेल सप्ताहानिमित्त जनजागृती व तपासणी कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी तळवे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला. मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मा. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी […]