अहिल्यानगर महाराष्ट्र

अतिवृष्टीने बाधित गावांतील नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

अतिवृष्टीने बाधित गावांतील नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी अहिल्यानगर|सप्त नगरी न्यूज ब्युरो अहिल्यानगर, दि. १२ – जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आपत्तीपश्चात गरजांच्या मूल्यांकनासाठी केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने आज, दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानाची […]

जळगाव

“मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी वरदान” – पालकमंत्री गुलाबराव पाटील  जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक

“मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी वरदान” – पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक जळगाव | प्रतिनिधी दि. 3 फेब्रुवारी – राज्यातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत बारमाही, मजबूत व दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना ही शेती उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणारी असून ही योजना निश्चितच […]

जळगाव

फुले कृषी महोत्सव २०२६ अंतर्गत जळगावात ‘केळी दिवस व शिवार फेरी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

फुले कृषी महोत्सव २०२६ अंतर्गत जळगावात ‘केळी दिवस व शिवार फेरी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा)– : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत केळी संशोधन केंद्र, जळगाव येथे फुले कृषी महोत्सव २०२६ अंतर्गत ‘केळी दिवस व शिवार फेरी’ कार्यक्रम मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा फुले […]

नंदुरबार

अक्कलकुवा तहसील कार्यालयात महसूल वसुलीचा, पीक पाहणी व Agristack सखोल आढावा

अक्कलकुवा तहसील कार्यालयात महसूल वसुलीचा, पीक पाहणी व Agristack सखोल आढावा नंदुरबार | दि. 22 सप्त नगरी न्युज ब्युरो अक्कलकुवा तहसील कार्यालय येथे आदरणीय विभागीय आयुक्त तसेच मा. डॉ. मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी श्री. नामदेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये तालुक्यातील पीक पाहणी, Agristack नोंदणी तसेच महसूल […]

अहिल्यानगर

प्रशासन थेट बांधावर ; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः नोंदविली शेतकऱ्यांची ‘ई-पीक पाहणी’!

प्रशासन थेट बांधावर ; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः नोंदविली शेतकऱ्यांची ‘ई-पीक पाहणी’! शिर्डी|सप्त नगरी न्युज ब्युरो शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रशासन आता थेट बांधावर पोहोचले आहे. कोपरगाव तालुक्यातील मौजे चांदेकसारे, पोहेगाव आणि देर्डे येथे शिर्डी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी धावती भेट देऊन ‘ई-पीक पाहणी’ मोहिमेचा आढावा घेतला. मौजे चांदेकसारे येथे […]

महाराष्ट्र

    फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांची वाई तालुक्यातील ओझर्डे गावातील स्ट्रॉबेरी शेताला भेट

फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांची वाई तालुक्यातील ओझर्डे गावातील स्ट्रॉबेरी शेताला भेट वाई | सप्त नगरी न्युज ब्युरो राज्याचे फलोत्पादन, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री मा. ना. श्री. भरतशेठ गोगावले यांनी वाई तालुक्यातील ओझर्डे गावात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी श्री. महादेव कोळी व श्री. परशुराम बिराजदार यांच्या शेताला भेट देऊन प्रत्यक्ष स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी केली.या […]

नंदुरबार

सातपुड्यात उगवली ब्रोकली; शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवी दिशा सातपुड्यात भाजीपाला क्रांतीची नांदी

सातपुड्यात उगवली ब्रोकली; शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवी दिशासातपुड्यात भाजीपाला क्रांतीची नांदी नंदुरबार सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील वाळंबा येथे प्रथमच ब्रोकली या उच्च मूल्याच्या भाजीपाला पिकाची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. या अभिनव प्रयोगामुळे सातपुडा भागातील शेती क्षेत्रात नवा इतिहास घडत असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी एक महत्त्वाची संधी निर्माण झाली आहे. या उपक्रमास डॉ. […]

नंदुरबार

वैजाली काथर्दे पुनर्वसन येथे ‘किसान गप्पा–गोष्टी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

वैजाली काथर्दे पुनर्वसन येथे ‘किसान गप्पा–गोष्टी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न शहादा / सप्त नगरी न्युज ब्युरो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व ATMA यांच्या संयुक्त विद्यमाने वैजाली काथर्दे पुनर्वसन येथे ‘किसान गप्पा–गोष्टी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम प्रकल्प संचालक, ATMA  दीपक पटेल व तालुका कृषी अधिकारी के. एस. वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमात कृषी विज्ञान […]

नंदुरबार

कडाक्याची थंडी आणि बिबट्याची दहशत: तळोद्यातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला! रात्रीची वीज वेळ बदलण्याची भारतीय किसान संघाची मागणी…

कडाक्याची थंडी आणि बिबट्याची दहशत: तळोद्यातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला! रात्रीची वीज वेळ बदलण्याची भारतीय किसान संघाची मागणी… शेतकऱ्यांचा जीव स्वस्त झालाय का? रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे तळोदा तालुक्यातील शेतकरी संकटात; तहसीलदारांना साकडे तळोदा,  दि.१. /सप्त नगरी न्युज ब्युरो सध्या संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली असून, तळोदा तालुक्यात बिबट्यासह इतर वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. […]

खान्देश नंदुरबार

तळोदा तालुक्यात सततच्या गारठ्याने गहू पेरणी अंतिम टप्प्यात.

तळोदा तालुक्यातील रांझणी, रोझवा पुनर्वसन,प्रतापपूर, चिनोदा, मोहिदे, तळवे, मोड, बोरद परिसरात गहू पेरणी अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र असून सध्या तालुक्यात चांगलाच गारठा असल्याने गहू उत्पादक शेतकऱ्यांकडून पेरणीस वेग देण्यात येत आहे.दरम्यान शेतकरींकडून कापूस वेचणी, खोडवा ऊसाची तोड करण्यात येऊन लगेच शेतीची मशागत करण्यात येत असून ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी यंत्राद्वारे गहू पेरणी करण्यात येत आहे. पेरणी […]