‘बजाज पुणे ग्रँड टूर’मार्गावर स्वच्छता मोहिम राबवावी – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पर्धेअंतर्गत येणाऱ्या टप्पा क्रमांक दोनच्या मार्गाची पाहणी ‘बजाज पुणे ग्रँड टूर- 2026’या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मार्ग तसेच गावाचेही दूर चित्रवाहिनीद्वारे जागतिक पातळीवर थेट प्रक्षेपण होणार असून आपल्या गावाची दृश्य देश विदेशात पोहचणार आहे, याद्वारे पर्यटनाला चालना तसेच स्थानिकांना रोजगार आणि पर्यायाने गावाचे सक्षमीकरण होण्यास […]
पुणे
दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे समारोप
दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे समारोप महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ स्मरणापुरते न राहता कृतीत उतरले पाहिजेत. भारतीय संविधानातील मूल्ये, लोकशाहीचे महत्व, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘संविधान जागर अभियान’ देशव्यापी पातळीवर राबविणार आहे,” असे मत विजय वडवेराव यांनी व्यक्त केले. देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत दुसऱ्या […]
समाजात पुन्हा एकदा मानवी मूल्ये आणि आपुलकी रुजवण्यासाठी सुसंवाद साधणे ही काळाची गरज आहे- ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस
दिग्गजांची पत्रे’ पुस्तक प्रकाशन समाजात पुन्हा एकदा मानवी मूल्ये आणि आपुलकी रुजवण्यासाठी सुसंवाद साधणे ही काळाची गरज आहे , असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आज पुण्यात केले . पुणे|सप्त नगरी न्युज ब्युरो पुण्यातील पत्रकार संघात ‘दिग्गजांची पत्रे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षसथानी सिम्बायोसिसचे […]
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडून ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ मार्गाची पाहणी पर्यटनस्थळे जगाच्या नकाशावर यावीत यासाठी स्पर्धेचे आयोजन- जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडून ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ मार्गाची पाहणी पर्यटनस्थळे जगाच्या नकाशावर यावीत यासाठी स्पर्धेचे आयोजन- जिल्हाधिकारी पुणे|सप्त नगरी न्युज ब्युरो जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आज ‘बजाज पुणे ग्रँड टूर- 2026’ च्या टप्पा-1 च्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र, मुळशी व मावळ तालुक्यातून जाणाऱ्या संपूर्ण स्पर्धा मार्गाची पाहणी केली. जिल्ह्यातील पर्यटनाची प्रचंड क्षमता असलेली ठिकाणे […]
ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन पुणे / सप्त नगरी न्युज ब्युरो 208 व्या शौर्यदिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सकाळी पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनील वारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे […]
रोटरी क्लब ऑफ पूना आणि पबमॅटिक यांच्यात सीएसआरअंतर्गत सामंजस्य करार,गरजू बालकांवरील हृदय शस्त्रक्रिया आणि अंधशाळेतील विद्यार्थिनींना मिळणार मदत
रोटरी क्लब ऑफ पूना आणि पबमॅटिक यांच्यात सीएसआरअंतर्गत सामंजस्य करार गरजू बालकांवरील हृदय शस्त्रक्रिया आणि अंधशाळेतील विद्यार्थिनींना मिळणार मदत पुणे / सप्त नगरी न्युज ब्युरो पुणे शहरातील सर्वात जुनी सेवाभावी संस्था रोटरी क्लब ऑफ पूना आणि जागतिक स्तरावरील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी पबमॅटिक यांच्यात आज (दि. २९) सामाजिक उत्तरदायित्व प्रकल्पांतर्गत (सीएसआर) महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी […]
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड…
पुण्यासह महाराष्ट्रात १०३-१०४ रुपयांच्या पुढेच पेट्रोलचे दर आहेत. गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले तरी इंधनाचे दर मात्र कमी झालेले नाहीत. अशातच इथेनॉल मिक्स करून झाले, तरीही सरकारने पैसे कमी केलेले नाहीत. परंतू, आज अचानक पुण्यातील कोथरुडमधील एका पेट्रोल पंपावर ८६ रुपयांना प्रति लीटर पेट्रोल मिळू लागल्याने मोठी झुंबड उडाली होती. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद […]







