जळगाव नंदुरबार

“आदिवासींची होळी” या माहितीपटाला उत्कृष्ट संस्कृती संवर्धन पुरस्कार जाहीर

“आदिवासींची होळी” या माहितीपटाला उत्कृष्ट संस्कृती संवर्धन पुरस्कार जाहीर जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) –: जळगाव जिल्ह्याच्या आदिवासी संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या “आदिवासींची होळी” या माहितीपटाला बहुरंग, पुणे आयोजित १९ व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव २०२६ मध्ये उत्कृष्ट संस्कृती संवर्धनपट (माहितीपट) पुरस्कार जाहीर झाला आहे. बहुरंग, पुणे आयोजित या महोत्सवात देश-विदेशातील आदिवासी संस्कृती, परंपरा, रूढी […]

जळगाव

जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव; सलग चौथ्या वर्षी 100% निधी खर्च

जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव; सलग चौथ्या वर्षी 100% निधी खर्च जळगाव, दि. १ एप्रिल :(जिमाका) जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत निधीच्या प्रभावी नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणीमुळे जळगाव जिल्हा राज्यात सलग चौथ्यांदाअव्वल ठरला असून, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण/ आदिवासी घटक (TSP/OTSP) व […]

जळगाव

पारोळा येथील तृतीयपंथी समाजाच्या दफनभूमीसाठी शासकीय जमिनीचे वितरण

पारोळा येथील तृतीयपंथी समाजाच्या दफनभूमीसाठी शासकीय जमिनीचे वितरण जळगाव: समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याचा आणि हक्क मिळवून देण्याचा प्रशासनाचा मानस असून, आज जिल्हाधिकारी जळगाव यांच्या हस्ते पारोळा येथील तृतीयपंथी समाजाच्या दफनभूमीसाठी शासकीय जमिनीचे वितरण आदेश व गाव नमुना ७/१२ सुपूर्द करण्यात आला. महत्त्वाचे तपशील: जागा वाटप: उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग यांच्यामार्फत मौजे पारोळा (ता. पारोळा) […]

जळगाव

पीएम श्री शाळांच्या क्षेत्रीय तपासणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न.

पीएम श्री शाळांच्या क्षेत्रीय तपासणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न. जळगाव| सप्त नगरी न्यूज ब्युरो जळगाव जिल्ह्यातील ‘पीएम श्री’ (PM SHRI) शाळांच्या कार्यप्रणालीचे मूल्यांकन आणि बळकटीकरण करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा. श्रीमती गरिमा श्रीवास्तव (IRPS), सह सचिव, कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग (ASRB) यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.भारत सरकारतर्फे नियुक्त केंद्रीय नोडल […]

जळगाव

यावलच्या वाघांची राष्ट्रीय स्तरावर गर्जना! ‘खेलो इंडिया नॅशनल ट्रायबल गेम्स’साठी तीन खेळाडूंची निवड“आमच्या मुलांच्या पायात गती आणि मनगटात जिद्द आहे, ते छत्तीसगडमध्ये नक्कीच इतिहास घडवतील!” – प्रकल्प अधिकारी अरुण पवार

यावलच्या वाघांची राष्ट्रीय स्तरावर गर्जना! ‘खेलो इंडिया नॅशनल ट्रायबल गेम्स’साठी तीन खेळाडूंची निवड“आमच्या मुलांच्या पायात गती आणि मनगटात जिद्द आहे, ते छत्तीसगडमध्ये नक्कीच इतिहास घडवतील!” – प्रकल्प अधिकारी अरुण पवार यावल (प्रतिनिधी):जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. छत्तीसगड येथे दि. २६ मार्च २०२६ पासून सुरू होणाऱ्या मानाच्या ‘खेलो […]

खान्देश जळगाव धुळे नंदुरबार

धुळे- नंदुरबार- जळगाव ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था नूतन कार्यकारिणी  बिनविरोध निवड; चेअरमन पदी किसन पावरा यांची निवड

धुळे- नंदुरबार- जळगाव ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवड; चेअरमन पदी किसन पावरा यांची निवड नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो धुळे- नंदुरबार- जळगाव ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था चेअरमन, व्हाईस चेअरमन, निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. चेअरमन पदी नंदुरबार जिल्ह्यातील किसन पावरा, व्हाईस चेअरमन पदी शिंदखेडा गटातील संजय पुंडलिक पाटील, मानद सचिव पदी शिरपूर गटातील चंपालाल पावरा, […]

जळगाव

केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावाजिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक संपन्न

केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावाजिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक संपन्न जळगाव दिनांक 23 ( जिमाका वृत्तसेवा )-: जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत केंद्रिय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केद्र सरकारच्या विविध योजनेअंतर्गत पुर्ण […]

जळगाव

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहनपालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहनपालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, परीक्षा प्रक्रिया कॉपीमुक्त, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी, यासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षांना सामोरे जाण्याचे आवाहन […]

जळगाव

इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पारपाडण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखालीपूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पारपाडण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखालीपूर्वतयारी आढावा बैठक संपन्न जळगाव, दि. 9(जिमाका वृत्तसेवा) : फेब्रुवारी–मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त, पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात सुरळीतरीत्या पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सर्व यंत्रणांची आढावा बैठक आयोजित करण्यात […]

जळगाव

शिवजयंती निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनजिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली १८ व १९ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रमांचे आयोजन

शिवजयंती निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनजिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली १८ व १९ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रमांचे आयोजन जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) —: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्ह्यात दि. १८ व १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने दोन दिवसीय जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रमांचे […]