जिल्हा मोटार ट्रेनिंग स्कूलच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत -पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी, दि. 18 (जिमाका):- जिल्हा मोटार ट्रेनिंग स्कूलच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.रत्नागिरी जिल्हा मोटार ट्रेनिंग स्कूल असोसिएशनच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आज पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात […]
कोकण
ग्रामसेवकांनी गरीब गरजूंना पाणी दिले पाहीजे एमआयडीसीने प्रलंबित जोडण्याबाबत आढावा घ्यावा- पालकमंत्री डॉ. उदय सामंत
ग्रामसेवकांनी गरीब गरजूंना पाणी दिले पाहीजेएमआयडीसीने प्रलंबित जोडण्याबाबत आढावा घ्यावा– पालकमंत्री डॉ. उदय सामंतरत्नागिरी, दि. 15 (जिमाका) : शिरगाव, नाचणे, मिरझोळे, खेडशीच्या गरीब, गरजू ग्रामस्थांना पाणी पुरवठा जोडण्या दिल्या पाहिजेत. एमआयडीसी मार्फत ग्रामपंचायतींना पाणी पुरविले जाते. ग्रामसेवकांनी नळ जोडण्या प्रलंबित ठेवता कामा नयेत. त्याबाबत एमआयडीसीने दर तीन महिन्यांनी आढावा घ्यावा, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री डॉ. […]
कोकण विभागीय आयुक्तपदी श्रीमती रुबल अग्रवाल विराजमान प्र.आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडून स्वीकारला पदभार
कोकण विभागीय आयुक्तपदी श्रीमती रुबल अग्रवाल विराजमान प्र.आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडून स्वीकारला पदभार नवी मुंबई,दि.1(विमाका):- प्रशासकीय क्षेत्रातील आपल्या धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सनदी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सोमवार, ३० मार्च २०२६ रोजी कोकण विभागीय आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांनी प्रभारी विभागीय आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडून या पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला.२००८ च्या बॅचच्या आयएएस […]
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुरबाड तालुक्यात दौरा; विकासकामांचा सखोल आढावा
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुरबाड तालुक्यात दौरा; विकासकामांचा सखोल आढावा ठाणे, दि. २७ : ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी गुरुवार, दि. २६ मार्च, २०२६ रोजी मुरबाड तालुक्याचा दौरा करून विविध ग्रामपंचायती, आरोग्य केंद्रे तसेच सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. शासनाच्या सर्वसमावेशक व लोकोपयोगी योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रशासनाने अधिक सजग […]
रस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी असलेली “पीएम-राहत” योजना प्रभावीपणे राबवा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
रस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी असलेली “पीएम-राहत” योजना प्रभावीपणे राबवा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर अपघातग्रस्तांना तात्काळ दीड (१.५०) लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचाराचा दिलासा मुंबई (दि.26) : रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या नागरिकांना तातडीने दीड (१.५०) लाख रुपया पर्यंतचे उपचार पूर्णतः निशुल्क (cashless) उपलब्ध करून देण्या-या “पीएम-राहत” योजनेच्या प्रभावी अमलबजावणीत राज्य आरोग्य हमी सोसायटीची भुमिका महत्वाची असुन, रूग्णाला “गोल्डन अवर” […]
जिल्हा ग्रंथोत्सव २०२५ चे मोठ्या उत्साहात उद्घाटनपुस्तकांमुळेच आपण मोठे – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
जिल्हा ग्रंथोत्सव २०२५ चे मोठ्या उत्साहात उद्घाटनपुस्तकांमुळेच आपण मोठे – जिल्हाधिकारी मनुज जिंदल रत्नागिरी, दि. २५ (जिमाका)- वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि पुस्तकांकडे वाचकांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘दोन दिवसीय रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव २०२५’ चे उद्घाटन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात झाले. दिमाखदार ग्रंथदिंडीने सुरुवातग्रंथोत्सवाचा प्रारंभ मातोश्री कमलाबाई […]
वन विभागाची ‘सुवर्ण’ कामगिरी ; वन संरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दलविभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, वनपाल सुरेश उपरे, रामदास खोत यांना सुवर्ण तर वनरक्षक अरविंद मांडवकरांना रजत पदक
वन विभागाची ‘सुवर्ण’ कामगिरी ; वन संरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दलविभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, वनपाल सुरेश उपरे, रामदास खोत यांना सुवर्ण तर वनरक्षक अरविंद मांडवकरांना रजत पदकरत्नागिरी, दि.26 (जिमाका) : वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधेर्ये वाढविण्यासाठी त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरावरुन पदक बहाल करुन गौरविण्यात येते. विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, […]
अंबरनाथ पंचायत समितीत आढावा बैठक व विकास कामांची पाहणी ; ग्रामपंचायत रहाटोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांची भेट
पंचायत समिती अंबरनाथ येथे आढावा बैठक व विकास कामांची पाहणी ; ग्रामपंचायत रहाटोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांची भेट ठाणे, दि. २६ :- दिनांक २६ मार्च रोजी जिल्हा परिषद ठाणे यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव (भा. प्र. से.) यांनी तालुका अंबरनाथ येथील ग्रामपंचायत रहाटोली येथे भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबविण्यात […]
राज्यात पत्रकारांचा आवाज बंद करून ‘कोंडी’चा प्रयत्न मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा गंभीर आरोप
राज्यात पत्रकारांचा आवाज बंद करून ‘कोंडी’चा प्रयत्न मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा गंभीर आरोप मुंबई- महाराष्ट्रात पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा सातत्यानं प्रयत्न होतोय.. पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा मानसिक, शारीरिक, आर्थिक छळ करण्याच्या घटना सातत्यानं समोर येताहेत. एकीकडे विविध प्रकारे पत्रकारांचा आवाज बंद करायचा आणि त्याच वेळेस पत्रकार संरक्षण कायदयाची अंमलबजावणी करायची नाही असं सुरू […]
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कांदा प्रश्न बाबत विधानभवनात बैठक
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणी कांदा प्रश्न बाबत विधानभवनात बैठक मुंबई, दि. 25 : दरवर्षी कांद्याचा प्रश्न राज्यात उपस्थित होत असतो. या प्रश्नावर कायम स्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे. सद्यस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी लागणार आहे. यासाठी कृषी विभागाचे […]










