विकसित भारतच्या उभारणीत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे; शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर सातारा|सप्त नगरी न्यूज ब्युरो विकसित भारताचे स्वप्न साकारण्यामध्ये अंगणवाडी सेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सुसंस्कृत पिढी घडवण्यासोबतच गरोदर मातांची काळजी घेण्याचे पवित्र कार्य त्या करत आहेत. त्यांच्या सर्व रास्त मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, सरकार त्यांच्या […]
पश्चिम महाराष्ट्र
महिलांचे शोषण करणाऱ्या खरातावर कठोर कारवाई करानंदुरबार अनिसकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन
महिलांचे शोषण करणाऱ्या खरातावर कठोर कारवाई करा नंदुरबार अनिसकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन नंदुरबार / सप्त नगरी न्यूज ब्युरो नाशिक येथे उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महिलांचे शोषण करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस) नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन निवासी जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले.निवेदनात […]
पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पुणे, दि. १५ (जिमाका वृत्तसेवा) – पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून पुणेकरांनी मेट्रो सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सध्या दररोज सुमारे अडीच लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. भविष्यात पुणे […]
राज्यातील पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करा,मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांना साकडे
राज्यातील पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करा मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांना साकडे शिर्डी – आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान निधीची बैठक शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाला गेली दीड वर्ष घेता आलेली नाही. त्यामुळे राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्माननिधीचे अर्ज प्रलंबित राहिले असून ज्येष्ठ पत्रकारांची आर्थिक कुचंबना होत आहे. ही […]
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत, वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा; पायाभूत सुविधांच्या बळावर पुण्याच्या विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा; पायाभूत सुविधांच्या बळावर पुण्याच्या विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे, दि. ८ (जिमाका ) पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरासाठी मजबूत पायाभूत सुविधा अत्यावश्यक असून शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी शासनाकडून बहुआयामी नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. […]
महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारी खाद्यजत्रा; बचतगटांच्या उद्योजकतेला नवे व्यासपीठ -पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील
महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारी खाद्यजत्रा; बचतगटांच्या उद्योजकतेला नवे व्यासपीठ-पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला बचतगटांच्या खाद्य पदार्थांना चालना देण्यासाठी जिल्ह्यात खाद्यजत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतील महिला बचतगटांनी उभारलेल्या स्टॉलमधून विविध खाद्यपदार्थांची चव जिल्हावासीयांना चाखता येत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा संदेश […]
हिंद दी चादर शहिदी समागम कार्यक्रमात हजारो भाविकांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ
हिंद दी चादर शहिदी समागम कार्यक्रमात हजारो भाविकांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ नवी मुंबई, (विमाका) दि. ०१ : हिंद दी चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने भाविकांना दोन दिवस वैद्यकीय सेवा देण्यात आली. देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला असल्याची माहिती नवी मुंबईचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जवादे यांनी दिली.यावेळी ६० पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान केले असून, […]
चौथ्या विश्व मराठी संमेलनप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ साहित्यिक आणि तरुणाईच्या प्रयत्नाने मराठी भाषेचे वैभव कायम राहील-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चौथ्या विश्व मराठी संमेलनप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ साहित्यिक आणि तरुणाईच्या प्रयत्नाने मराठी भाषेचे वैभव कायम राहील-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा साहित्यभूषण पुरस्कार, तर मारुतीबाबा कुरेकर यांचा विशेष पुरस्काराने गौरव नाशिक, दि. २७ (जिमाका वृत्तसेवा) : गेली काही दशके मराठीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांसोबत तरुण पिढीदेखील मायमराठीची सेवा करण्यासाठी पुढे येत […]
विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आपलं मंत्रालय’च्या विशेषांकाचे प्रकाशन
विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आपलं मंत्रालय’च्या विशेषांकाचे प्रकाशन कविवर्य कुसुमाग्रजनगरी (नाशिक), दि. २७ (जिमाका वृत्तसेवा) : माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित केलेल्या जाणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या नियतकालिकाच्या मराठी भाषा विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व […]
अहिल्यानगरचे डॉ. संजय घोगरे राज्याचे सर्वोत्कृष्ट जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून सन्मान
अहिल्यानगरचे डॉ. संजय घोगरे राज्याचे सर्वोत्कृष्ट जिल्हा शल्यचिकित्सक अहिल्यानगर, दि.२३ : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दिला जाणारा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न व महाआरोग्य सन्मान २०२६’ हा अतिउत्कृष्ट जिल्हा शल्यचिकित्सक या प्रथम क्रमांकाचा पुरस्कार अहिल्यानगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे रविवार, दि.२२ फेब्रुवारी […]










