शेवगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी ‘हिरकणी’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कौतुक; घनकचरा प्रकल्प व जलकुंभाचा घेतला आढावा अहिल्यानगर|सप्त नगरी न्युज ब्युरो अहिल्यानगर, दि. १४ : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज शेवगाव तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतजमिनींची पाहणी करून उपाययोजनांचे निर्देश दिले; तसेच ग्रामीण महिलांनी उभारलेल्या […]
पश्चिम महाराष्ट्र
स्वीप टीव्ही चॅनेल उत्तम संकल्पना – मुख्य निवडणूक निरीक्षक आदित्य जीवने निवडणूक प्रक्रियेतील प्रेरणादायी व्हिडिओंचे संकलन
स्वीप टीव्ही चॅनेल उत्तम संकल्पना – मुख्य निवडणूक निरीक्षक आदित्य जीवने निवडणूक प्रक्रियेतील प्रेरणादायी व्हिडिओंचे संकलन अहिल्यानगर |सप्त नगरी न्युज ब्युरो अहिल्यानगर, दि. १४: “सध्याचा जमाना रील आणि छोट्या व्हिडिओंचा आहे. याचा खूप मोठा परिणाम जनमानसावर होत असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणारा एखादा काही सेकंदांचा व्हिडिओ मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. याची दखल घेऊन […]
कामात गती, पारदर्शकता ठेवत अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन काम करा – पालकमंत्री विखे पाटील
कामात गती, पारदर्शकता ठेवत अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन काम करा – पालकमंत्री विखे पाटील श्रीगोंद्यात ‘बिबट रेस्क्यू सेंटर’ व वनविभागाच्या जागेवर विकास प्रकल्प उभारण्याच्या सूचना अहिल्यानगर | सप्त नगरी न्युज ब्युरो अहिल्यानगर, दि. ११: “शासकीय योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच प्रशासनाचे मुख्य ध्येय आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने व लोकाभिमुख होऊन काम करावे,” असे स्पष्ट […]
पालकमंत्री आपल्या दारी उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जावर गतीने निपटारा करा – पालकमंत्री शंभूराज देसाई
पालकमंत्री आपल्या दारी उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जावर गतीने निपटारा करा – पालकमंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री आपल्या दारी उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जांवर कार्यवाही सुरु झालेली आहे. ही समाधानाची बाब आहे. पण जोपर्यंत अर्जदाराचे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत यंत्रणेचे काम संपत नाही. लोकांना वेळेत न्याय मिळणे, त्यांची कामे सकारात्मक पद्धतीने मार्गी लागणे ही बाबत आवश्यक आहे. पालकमंत्री […]
‘बजाज पुणे ग्रँड टूर’मार्गावर स्वच्छता मोहिम राबवावी – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पर्धेअंतर्गत येणाऱ्या टप्पा क्रमांक दोनच्या मार्गाची पाहणी
‘बजाज पुणे ग्रँड टूर’मार्गावर स्वच्छता मोहिम राबवावी – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पर्धेअंतर्गत येणाऱ्या टप्पा क्रमांक दोनच्या मार्गाची पाहणी ‘बजाज पुणे ग्रँड टूर- 2026’या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मार्ग तसेच गावाचेही दूर चित्रवाहिनीद्वारे जागतिक पातळीवर थेट प्रक्षेपण होणार असून आपल्या गावाची दृश्य देश विदेशात पोहचणार आहे, याद्वारे पर्यटनाला चालना तसेच स्थानिकांना रोजगार आणि पर्यायाने गावाचे सक्षमीकरण होण्यास […]
कोल्हापूरच्या ३५२ विद्यार्थ्यांचे शुक्रवारी इस्रोकडे होणार उड्डाण,पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा पुढाकार; नाविन्यपूर्ण योजनेतून पहिलाच उपक्रम
कोल्हापूरच्या ३५२ विद्यार्थ्यांचे शुक्रवारी इस्रोकडे होणार उड्डाण पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा पुढाकार; नाविन्यपूर्ण योजनेतून पहिलाच उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणादायी असा उपक्रम राबविण्यात येत असून, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या राज्यातील पहिल्याच उपक्रमात ३५२ विद्यार्थ्यांचा इस्रो अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी ६० लाख रुपयांची […]
दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे समारोप
दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे समारोप महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ स्मरणापुरते न राहता कृतीत उतरले पाहिजेत. भारतीय संविधानातील मूल्ये, लोकशाहीचे महत्व, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘संविधान जागर अभियान’ देशव्यापी पातळीवर राबविणार आहे,” असे मत विजय वडवेराव यांनी व्यक्त केले. देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत दुसऱ्या […]
कराड येथील विमानतळाचा विस्तार व विकास कामांना गती द्या – पालकमंत्री शंभूराज देसाई
कराड येथील विमानतळाचा विस्तार व विकास कामांना गती द्या – पालकमंत्री शंभूराज देसाई कराड | सप्त नगरी न्युज ब्युरो कराड विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा निर्माण व्हावी यासाठी 47 हेक्टर जमीन भूसंपादन करून विमान प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्यात आली आहे. तरी प्राधिकरणाने कराडच्या विमानतळाच्या विस्तार व विकास कामाला गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. […]
सांगलीत तीन दिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन
सांगलीत तीन दिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन सांगली|सप्त नगरी न्युज ब्युरो कोणत्याही स्पर्धेत यश मिळणे किंवा न मिळणे ही गौण गोष्ट आहे, परंतु त्यामध्ये उत्साहाने सहभागी होणे सर्वात महत्त्वाचे असते. चाचा नेहरू बाल महोत्सवात सर्व विद्यार्थ्यांनी आपला सर्वोत्तम कामगिरी करावी आणि इतरांसमोर आदर्श ठेवावा, जेणेकरून इतर मुलेही त्यातून […]
समाजात पुन्हा एकदा मानवी मूल्ये आणि आपुलकी रुजवण्यासाठी सुसंवाद साधणे ही काळाची गरज आहे- ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस
दिग्गजांची पत्रे’ पुस्तक प्रकाशन समाजात पुन्हा एकदा मानवी मूल्ये आणि आपुलकी रुजवण्यासाठी सुसंवाद साधणे ही काळाची गरज आहे , असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आज पुण्यात केले . पुणे|सप्त नगरी न्युज ब्युरो पुण्यातील पत्रकार संघात ‘दिग्गजांची पत्रे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षसथानी सिम्बायोसिसचे […]










