“शासनाच्या योजना कागदावर नव्हे, तर नागरिकांच्या जीवनात दिसल्या पाहिजेत”अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे विविध कार्यालयांना भेट; आरोग्य, महसूल, भूमी अभिलेख, सेतू सेवा, गौण खनिज आणि लाभार्थी योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला प्रत्यक्ष आढावा नंदुरबार, दिनांक 12 जून 2026 (जिमाका):“शासनाच्या योजना कागदावर नव्हे, तर नागरिकांच्या जीवनात दिसल्या पाहिजेत,” असे प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे […]
महाराष्ट्र
रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तीकीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे हस्ते प्रकाशन
रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तीकीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे हस्ते प्रकाशन धाराशिव,दि.१२ जून (जिमाका) देशातील रोजगार,बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्राच्या आर्थिक स्थितीबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत (MoSPI) नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (Periodic Labour Force Survey-PLFS) 2026 आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण […]
मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेची दक्षता घ्यामतदान केंद्रांवर नियमांचे काटेकोर पालन करा निवडणूक निरीक्षक डॉ. अमित सैनी
मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेची दक्षता घ्यामतदान केंद्रांवर नियमांचे काटेकोर पालन करा निवडणूक निरीक्षक डॉ. अमित सैनी सांगली, दि. 12 (जि.मा.का.) : सांगली सह सातारा विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 अंतर्गत येत्या 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, मतदानादरम्यान गोपनीयतेचा भंग होणार नाही यासाठी निवडणुकीसाठी नियुक्त […]
जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत एका तासाच्या खेळातून
जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत एका तासाच्या खेळातून अहिल्यानगर, दि. ११ जून :- जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय शाळा १५ जून रोजी, नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत ‘पहिला दिवस शाळेचा, एक तास खेळाचा’ या संकल्पनेअंतर्गत करेल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली. आंतरराष्ट्रीय खेळ दिनानिमित्त द ओपनट्री फाउंडेशन […]
तळोदा येथे घरगणना कार्याची प्रत्यक्ष पडताळणी; अचूक माहिती संकलनावर भर
तळोदा येथे घरगणना कार्याची प्रत्यक्ष पडताळणी; अचूक माहिती संकलनावर भर तळोदा | दि. 08 जून 2026 घरगणना प्रक्रियेची अचूकता आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा अनय नावंदर, यांनी तळोदा नगर परिषद हद्दीतील विविध भागांना भेट देऊन प्रगणकांकडून सुरू असलेल्या घरगणना कार्याची प्रत्यक्ष पडताळणी केली. यावेळी प्रगणक नागरिकांच्या घरी भेट देऊन मोबाईल ॲपच्या […]
राष्ट्रपतींच्या हस्ते शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान
राष्ट्रपतींच्या हस्ते शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान नवी दिल्ली, दि. 9 : महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील रहिवासी तथा महार रेजिमेंटच्या पहिल्या बटालियन, राष्ट्रीय रायफल्सचे शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरुद्ध लढताना दाखविलेल्या अद्वितीय शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाबद्दल मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या […]
शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू
शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू धुळे, दि. 9 जून 2026 (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे अंतर्गत धुळे, साक्री, शिरपूर व शिंदखेडा या तालुक्यातील एकूण 29 शासकीय आदिवासी वसतिगृहांमध्ये (16 मुलांचे व 13 मुलींचे) शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती धुळे एकात्मिक आदिवासी […]
संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष सांगलीत कृष्णाकाठी आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम संपन्न
संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज– जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष सांगलीत कृष्णाकाठी आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम संपन्न सांगली, दि. ९ (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात संभाव्य आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामग्रीचा आढावा घेण्यात आला असून, पूरस्थितीच्या संभाव्य आव्हानावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, असे प्रतिपादन […]
उत्तर महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असलेल्या कुणबी पाटील समाजाच्या २१० विद्यार्थ्यांचा व समाजरत्न सुरतमध्ये सन्मान
उत्तर महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असलेल्या कुणबी पाटील समाजाच्या २१० विद्यार्थ्यांचा व समाजरत्न सुरतमध्ये सन्मान सुरत : सप्त | नगरी न्यूज ब्युरो :- समस्त मराठा कुणबी पाटील समाज वेल्फेअर ट्रस्ट, सुरत यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी व समाजरत्न सन्मान सोहळा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या दिमाखात संपन्न झाला. विशेष म्हणजे सन्मानित करण्यात आलेले बहुतांश विद्यार्थी व समाजबांधव […]
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न नंदुरबार | दि. 06 जून 2026 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या वतीने जिल्हाभर वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती, वनवृक्ष बियाणे प्रदर्शन, सीड बॉल निर्मिती तसेच “एक पेड माँ के नाम” अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात […]










