Uncategorized नागपूर

नागपूर येथे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याच्याप्रस्तावास प्रशासकीय मान्यता

नागपूर येथे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याच्याप्रस्तावास प्रशासकीय मान्यता नागपूर, दि. 3 : आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणे योजनेअंतर्गत नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 4 कोटी किमतीच्या प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प उभारणीच्या प्रस्तावास राज्य शासनाने आज प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने आज या संदर्भातील शासन निर्णय निर्गमीत केला आहे. यानुसार आधुनिक […]

अहिल्यानगर

अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त

अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त अहिल्यानगर, दि. ३ जून :- जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेत राहुरी व नेवासा तालुक्यात कारवाई करून २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त करण्यात आले असून नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका […]

महाराष्ट्र मुंबई उपनगर

मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मीडिया हब’ उभारण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात येणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मीडिया हब’ उभारण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात येणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 3 : मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’ उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रसार भारती यानी संयुक्तपणे विशेष उद्देश कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. प्रसारभारती समवेत झालेल्या […]

कोल्हापूर

खत वितरणाच्या पथदर्शी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करावी -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

खत वितरणाच्या पथदर्शी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करावी -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड मोबाईल अॅपद्वारे खत वितरणाचा कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प; ५ जूनपासून होणार सुरुवात कोल्हापूर, दि. 3 : केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने अनुदानित खत वितरणासाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल’ (FFFS) हा नाविन्यपूर्ण पथदर्शी प्रकल्प येत्या शुक्रवार, दिनांक 5 जून रोजी सुरू […]

नंदुरबार

जनगणना 2027 घरगणना प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी

जनगणना 2027 घरगणना प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी नंदुरबार | दि. 02 जून जनगणना 2027 अंतर्गत सुरू असलेल्या घरगणना मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथे प्रत्यक्ष भेट देऊन घरगणना व SIR मॅपिंग कामाची पाहणी केली. दिनांक 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत जिल्हाभरात 2,844 प्रगणकांमार्फत मोबाईल ॲपच्या […]

नंदुरबार

सातपुड्याच्या कन्येची राज्यस्तरावर झेप; दिव्या पावरा हिचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

सातपुड्याच्या कन्येची राज्यस्तरावर झेप; दिव्या पावरा हिचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार नंदुरबार | दि. 02 जून सातपुड्याच्या दुर्गम भागातील सोन या गावातील कु.दिव्या विजय पावरा हिने आपल्या मेहनत, जिद्द आणि क्रीडा कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्र महिला वरिष्ठ फुटबॉल संघात निवड झाली. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या हस्ते कु. दिव्या पावरा हिचा अभिनंदन व सत्कार […]

Politics नाशिक

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात नऊ जणांचे १४ उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात नऊ जणांचे १४ उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती नाशिक, दि. १ (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नऊ उमेदवारांनी १४ अर्ज दाखल केले. या उमेदवारी अर्जांची मंगळवार २ जून २०२६ रोजी सकाळी […]

कोल्हापूर

लोकशाही दिनी ८६ तक्रार अर्ज दाखल; प्रलंबित अर्जांबाबत जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या कडून आढावा

लोकशाही दिनी ८६ तक्रार अर्ज दाखल; प्रलंबित अर्जांबाबत जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या कडून आढावा कोल्हापूर, दि.०२ : जिल्ह्यात महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा ‘लोकशाही दिन’ आज मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांचे विहित मुदतीत निरसन करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिले तसेच प्रलंबित […]

नंदुरबार

राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन संपन्न

राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन संपन्न तळोदा : राजमाता अहिल्याबाई होळकरह यांच्या ३0१ व्या जयंतीनिमित्त सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे प्रतिमा पूजन व अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.           यावेळी राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी समाजासाठी दिलेल्या महान योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांनी मंदिरांचे जिर्णोद्धार, विहिरी बांधणे, रस्ते निर्माण, वृक्षारोपण तसेच समाजप्रबोधनाचे कार्य करून समाजहितासाठी मोठे […]

पुणे महाराष्ट्र

अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई.       कारवाईत १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई कारवाईत १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पुणे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली; यामध्ये १९ लाख ३ हजार ३७९ लाख रुपयाचा साठा जप्त […]