नंदुरबार

प्रभाग क्रमांक ३ च्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्या तळोदा नगरसेविका जयश्री महाले यांचे रामदास आठवले यांना निवेदन

प्रभाग क्रमांक ३ च्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यानगरसेविका जयश्री महाले यांचे रामदास आठवले यांना निवेदन तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा  नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील सामाजिक, शैक्षणिक व पायाभूत विकास कामांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेविका सौ. जयश्री हंसराज महाले यांनी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री […]

सातारा

साहित्य संमेलन भयकथांना स्वतंत्र साहित्यप्रकाराचा दर्जा मिळावा साहित्य संमेलन परिचर्चेत सहभागी लेखक-आस्वादक-विचारवंतांची भूमिका

साहित्य संमेलन भयकथांना स्वतंत्र साहित्यप्रकाराचा दर्जा मिळावा साहित्य संमेलन परिचर्चेत सहभागी लेखक-आस्वादक-विचारवंतांची भूमिका स्वतंत्र साहित्यप्रकाराचा दर्जा मिळावा, असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित परिचर्चेत सहभागी लेखक-आस्वादक-विचारवंत यांनी व्यक्त केला. ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ‘आजच्या मराठी साहित्यात भयकथा, रहस्यकथा आणि गूढकथा यांचा इतका दुष्काळ का आहे?’ या विषयावर विशेष परिचर्चा आयोजित करण्यात […]

सातारा

भाव-भावनांमधून व्यक्त झाले कवी कधी हसू तर कधी आसू अशा वातावरणात रंगले कविसंमेलन

भाव-भावनांमधून व्यक्त झाले कवी कधी हसू तर कधी आसू अशा वातावरणात रंगले कविसंमेलन सातारा / सप्त नगरी न्युज ब्युरो 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त मुख्य मंडपात आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनात अनेक नामवंत कवींनी आपल्या भावना शब्दांमधून प्रकट करत कवितांचे सादरीकरण केले. अध्यक्षस्थानी सातारा जिल्ह्यातील वाई येथील ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर होते. तब्बल चार चालेल्या […]

सातारा

कोषवाङ्‌मय कोषाबाहेर आणण्यासाठी जागृती आवश्यक : डॉ. राजा दीक्षित

कोषवाङ्‌मय कोषाबाहेर आणण्यासाठी जागृती आवश्यक : डॉ. राजा दीक्षित सातारा / सप्त नगरी न्युज ब्युरो कोष हा केवळ माहितीचा साठा नसून ते विचारला आणि क्रांतीला चालना देतात. कोष वापरणे ही एक वृत्ती आणि शिस्त असते. ती एकदा लागली की कायम राहते. कोष कसा बघावा हे सुद्धा माहीत नसते. कोषविषयक जागृती आवश्यक आहे. कोष कपाटातून (कोषातून) […]

सातारा

विद्यार्थी, पालकांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी शिक्षकांची तळमळ सातारा जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची शिक्षकांसह संमेलनाला भेट

विद्यार्थी, पालकांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी शिक्षकांची तळमळ सातारा जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची शिक्षकांसह संमेलनाला भेट सातारा / सप्त नगरी न्युज पालकांना वाचनाचे महत्व कळावे या हेतूने विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसोबत २० कि.मी. संमेलनस्थळी आणणारी जिल्हा परिषदेची शाळा, वाचनाचे संस्कार घडावेत म्हणून पारधी वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना संमेलनात आणणारी सामाजिक संस्था अशा उपक्रमांच्या माध्यमातून शकडो विद्यार्थी आणि पालक, शिक्षकांनी संमेलनस्थळी भेटी […]

नंदुरबार

तळवे ‘जय बलराम शेतकरी गट’ ठरला ‘ॲग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी गट’ पुरस्काराचा मानकरी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते गौरव

तळवे ‘जय बलराम शेतकरी गट’ ठरला ‘ॲग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी गट’ पुरस्काराचा मानकरी, नंदुरबार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते गौरव तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग आणि सेंद्रिय शेतीचा प्रसार करणाऱ्या तळवे (ता. तळोदा) येथील ‘जय बलराम शेतकरी गट’ ला मानाचा समजला जाणारा ‘ॲग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी गट २०२६’ […]

नंदुरबार

तळोदा महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर प्रारंभ

तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा तालुक्यातील नर्मदानगर येथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव नर्मदा नगरात आयोजित करण्यात आले.        दि. 2 रोजी शिबिराचे उद्घाटन राजेंद्र माळी व उदय सूर्यवंशी (माजी सैनिक) यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालय कार्यकारणीचे अध्यक्ष भरत माळी हे […]

नंदुरबार

भुजगाव ग्रामपंचायतीला ‘ॲग्रोवल्ड आदर्श ग्रामपंचायत’ राज्यस्तरीय पुरस्कार सीईओ नमन गोयल यांच्या हस्ते वितरण

भुजगाव ग्रामपंचायतीला ‘ॲग्रोवल्ड आदर्श ग्रामपंचायत’ राज्यस्तरीय पुरस्कार नंदुरबार / सप्त नगरी न्युज:ग्रामविकासाच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ग्रामपंचायत भुजगावला ॲग्रोवल्डतर्फे दिला जाणारा ‘ॲग्रोवल्ड आदर्श ग्रामपंचायत राज्यस्तरीय पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. हा सन्मान 3 जानेवारी रोजी आयोजित ॲग्रोवल्ड कृषी प्रदर्शनात प्रदान करण्यात आला.            ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अर्जुन पावरा, उपसरपंच कविता पावरा, रोजगारसेवक सुभाष […]

नंदुरबार

तळोदा महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती साजरी

तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.                         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. आर. डी. मोरे हे होते. तर प्रमुख प्रा. एल. एन. पाटील, प्रा. के. एम. शिंदे,  मनिष कलाल, पवन शेलकर,  जितेंद्र चौधरी,  योगेश महाजन,  महेंद्र सामुद्रे व विद्यार्थी उपस्थित होते.        […]

नंदुरबार

नवागाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

नवागाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी तळोदा तालुक्यातील नवागाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत थोर समाजसुधारिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळीविद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.                                कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका विजयालक्ष्मी पाडवी, वनश्री पावरा, स्मिता तडवी तसेच विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या […]