प्रशासन थेट बांधावर ; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः नोंदविली शेतकऱ्यांची ‘ई-पीक पाहणी’! शिर्डी|सप्त नगरी न्युज ब्युरो शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रशासन आता थेट बांधावर पोहोचले आहे. कोपरगाव तालुक्यातील मौजे चांदेकसारे, पोहेगाव आणि देर्डे येथे शिर्डी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी धावती भेट देऊन ‘ई-पीक पाहणी’ मोहिमेचा आढावा घेतला. मौजे चांदेकसारे येथे […]
महाराष्ट्र
तळोदा तालुक्यातील १० गावांना आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून पाण्याचे टँकर वितरित
तळोदा तालुक्यातील १० गावांना आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून पाण्याचे टँकर वितरित तळोदा | सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार जिल्हा परिषद पाणीपुरवठा नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत तळोदा तालुक्यातील एकूण दहा गावांना आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून पाण्याचे टँकर वितरित करण्यात आले. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असते, नागरिकांना […]
अहिल्यानगर संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नावारूपाला येईल – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
अहिल्यानगर संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नावारूपाला येईल – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी, दि. २२ : सप्त नगरी न्युज ब्युरो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेतून अहिल्यानगर जिल्हा भविष्यात देशाच्या संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नावारूपाला येईल. देशाच्या संरक्षण क्षेत्रात प्रगती साध्य करणाऱ्या गणेश निबे यांच्या उद्योग समूहाचे यात महत्त्वपूर्ण योगदान राहील, […]
प्रकाशा येथील सिमेंट कारखान्यास उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांची भेट
प्रकाशा येथील सिमेंट कारखान्यास उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांची भेट स्थानिक विकास, पर्यावरण संरक्षण व रोजगारनिर्मितीवर भर शहादा |सप्त नगरी न्युज ब्युरो प्रकाशा (ता. शहादा) येथील सिमेंट कारखान्यास मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान सिमेंट कारखाना उभारणी कामी स्थानिक नागरिकांच्या अडी-अडचणी ऐकून घेण्यात आल्या तसेच कारखान्याच्या कार्यपद्धतीचा आढावा घेऊन पर्यावरणीय […]
बजाज पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून पुणेकरांनी अनुभवला वेगवान थरार स्पर्धेमुळे पुण्याचे सौंदर्य अधिक खुलले, नामवंत खेळाडूंचे कौशल्य प्रत्यक्ष पाहण्याची संधी
बजाज पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून पुणेकरांनी अनुभवला वेगवान थरार स्पर्धेमुळे पुण्याचे सौंदर्य अधिक खुलले, नामवंत खेळाडूंचे कौशल्य प्रत्यक्ष पाहण्याची संधी स्पर्धेच्या माध्यमातून ‘सायकल चालवा, आजाराला पळवा’चा संदेश जाज पुणे ग्रँड टूर अंतर्गत आज पहिल्या टप्प्याची सुरुवात टी.सी.एस. सर्कल, हिंजेवडी येथून उत्साहात झाली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या सायकल स्पर्धेला अबालवृद्ध पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतीय म्हणून अभिमान […]
पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने शहराच्या भिंती झाल्या ‘बोलक्या’; भिंतींवर साकारला क्रीडा आणि संस्कृतीचा वारसा!
पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने शहराच्या भिंती झाल्या ‘बोलक्या’; भिंतींवर साकारला क्रीडा आणि संस्कृतीचा वारसा! पुणे |सप्त नगरी न्युज ब्युरो पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात होत असलेल्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या ऐतिहासिक सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही महानगरातील भिंती अक्षरशः बोलू लागल्या आहेत. शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये खेळाप्रती उत्साह निर्माण करण्यासाठी महापालिकेच्यावतीने ठिकठिकाणी आकर्षक […]
सांगलीत द्राक्ष उत्पादक आणि बेदाणा उत्पादक शेतकरी यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
सांगलीत द्राक्ष उत्पादक आणि बेदाणा उत्पादक शेतकरी यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा सांगली|सप्त नगरी न्युज ब्युरो सांगलीत द्राक्ष उत्पादक आणि बेदाणा उत्पादक शेतकरी यांनी क्रांतिवीर नाना पाटील यांच्या स्मारक विश्रामबाग ते जिल्हाधिकारी कार्यालय इथं पर्यंत विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. चीनचा निकृष्ट दर्जाचा बेदाणा अफगाणिस्तानमार्गे आयात कर चूकवून सांगलीत येत आहे. आयात कर आणि शुल्क चुकवून […]
मुख्यमंत्र्यांनी दावोस मधून अनुभवला भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग ‘ग्रँड टूर’चा थरार
मुख्यमंत्र्यांनी दावोस मधून अनुभवला भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग ‘ग्रँड टूर’चा थरार सप्त नगरी न्युज ब्युरो महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि भारतीय क्रीडा विश्वात नवा इतिहास घडवणारी ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेला आज सुरूवात झाली. देशातील ही पहिलीच आंतरराष्टीय ‘ग्रँड टूर’ सायकल स्पर्धा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथील आपल्या व्यस्त […]
आपल्या भाषेबद्दल अभिमान बाळगा, भाषाचे संगोपन करणे गरज – प्राचार्या डॉ. माहेश्वरी गावित
आपल्या भाषेबद्दल अभिमान बाळगा, भाषाचे संगोपन करणे गरज – प्राचार्या डॉ. माहेश्वरी गावित तळोदा वरिष्ठ महाविद्यालयात बोलींचा जागर हा कार्यक्रम तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो भाषेचे संवर्धन, जतन हे महिलांनी मोठ्या प्रमाणात केले आहे. मावची बोली ही नवापूर, साक्री, दहिवेल भागात मोठ्या प्रमाणात बोलली जाते. आदिवासी समाजातील लोकगीते मावची भाषेत देखील आहेत. जेवढी बोली बोलणार, […]
शिक्षक समस्याबाबत शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत बैठक
नाशिक|सप्त नगरी न्युज ब्युरो शिक्षक समस्यां संदर्भात शिक्षक आमदार किशोर दराडे यांया उपस्थित नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीत चर्चा झाली. दिनांक 21 जानेवारी बुधवार रोजी नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालय धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या चारही जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , कनिष्ठ प्राध्यापक यांच्या समस्यांविषयी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत एक बैठक […]










