नंदुरबार

शहादा पालिकेच्या ४ वर्षानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत लोकशाहीचा गळा आवळला; पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने तीव्र संताप..

शहादा पालिकेच्या ४ वर्षानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत लोकशाहीचा गळा आवळला; पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने तीव्र संताप.. शहादा |सप्त नगरी न्यूज ब्युरो शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज गुरुवारी लोकमान्य टिळक टाऊन हॉलमध्ये पार पडली. मात्र या सभेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पालिका प्रशासनाने प्रवेश नाकारल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. सभेतील महत्त्वाचे निर्णय आणि कामकाज जनतेपासून लपवून […]

नंदुरबार

तळोदा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजुरी विकास कामांना विरोधकांकडून साथ ; शहर विकासाला चालना

तळोदा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजुरीविकास कामांना विरोधकांकडून साथ ; शहर विकासाला चालना तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो निवडणुकीनंतर तळोदा नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या सभेत अजेंड्यावरील 37 पैकी 36 विषयांना मंजुरी देण्यात आली असून एक विषयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. शहर विकासाच्या मुद्द्यावर विरोधकां विरोधकांकडून […]

नंदुरबार

वाघाळे गावात युवकांच्या पुढाकारातून ग्राम सभा विविध विषयांवर चर्चा

वाघाळे गावात युवकांच्या पुढाकारातून ग्राम सभा विविध विषयांवर चर्चा नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो ‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’ या उपक्रमांतर्गत नंदुरबार तालुक्यातील वाघाळे गावात युवकांनी विशेष ग्रामसभा आयोजित केली. या ग्रामसभेत गावातील युवक, नागरिक व अभ्यासिकेचे वापरकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. या बैठकीत गावातील अभ्यासिकेचे नियमित निरीक्षण (Monitoring) कसे करावे, अभ्यासिकेचा योग्य व प्रभावी वापर […]

नंदुरबार

अक्काराणी लोकसंचालित साधन केंद्र, धडगावची वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळावा उत्साहात संपन्न

अक्काराणी लोकसंचालित साधन केंद्र, धडगावची वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळावा उत्साहात संपन्न महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने अक्काराणी लोकसंचालित साधन केंद्र, धडगाव यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळावा दि. २७ जानेवारी २०२६ रोजी कै. एस. व्ही. हायस्कूल, ठाकूर, धडगाव येथे मोठ्या उत्साहात […]

नंदुरबार

मौजे तिधारे येथे ग्रामसभा उत्साहात संपन्नमा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांच्या उपस्थितीत नागरिक–प्रशासन संवाद

मौजे तिधारे येथे ग्रामसभा उत्साहात संपन्नमा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांच्या उपस्थितीत नागरिक–प्रशासन संवाद शहादा तालुक्यातील मौजे तिधारे येथे सोमवार, दिनांक १२ जानेवारी रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ही ग्रामसभा मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ग्रामसभेमध्ये गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बाबींवर आपले मत […]