पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून शुभारंभ मुंबई, दि. १७ :- पुणे-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यातून झेंडा दाखवून शुभारंभ केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे उपस्थित होते.पुणे […]
Tag: शुभारंभ
तळोद्याचे डॉ.आदेश जैन नाशिक शहरात आपले वेगळेपण सिद्ध करणार आ. चंद्रकांत रघुवंशी नाशिक येथे डॉ.आदेश जैन डेंटल ऍण्ड रूट कॅनल सेंटरचे शानदार उद्घाटन
तळोद्याचे डॉ.आदेश जैन नाशिक शहरात आपले वेगळेपण सिद्ध करणार आ. चंद्रकांत रघुवंशी नाशिक येथे डॉ.आदेश जैन डेंटल ऍण्ड रूट कॅनल सेंटरचे शानदार उद्घाटन तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो :- नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तळोदा सारख्या छोट्याशा शहरातून येऊन नाशिक सारख्या महानगरात डॉ. आदेश जैन यांनी स्वतःच्या जिद्द व आपल्या बुद्धी कौशल्यावर, आत्मविश्वासाने डेंटल अँड […]
निझर्णेश्वर मंदिर देवस्थान संगमनेर तालुक्यातील प्रमुख पर्यटन केंद्र होणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
निझर्णेश्वर मंदिर देवस्थान संगमनेर तालुक्यातील प्रमुख पर्यटन केंद्र होणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी , दि. १९ एप्रिल :- श्रीक्षेत्र निझर्णेश्वर मंदिराचा सुरू झालेला जीर्णोद्धार आणि परिसरात प्रस्तावित बिबट सफारी प्रकल्प यामुळे हे देवस्थान तालुक्यातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी […]
नंदुरबारमध्ये ‘प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण’चा शुभारंभ; देहवाली भिली भाषेतील पुस्तकाचे प्रथमच अनावरण
नंदुरबारमध्ये ‘प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण’चा शुभारंभ; देहवाली भिली भाषेतील पुस्तकाचे प्रथमच अनावरण डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार आयोजित “४ दिवसीय प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण” कार्यक्रमाचा आज उत्साहात शुभारंभ झाला. ६ ते ९ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या प्रशिक्षणाच्या उद्घाटन सोहळ्याला शेतकरी व प्रशिक्षणार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष […]
नवापूर तालुक्यात निती आयोगाच्या आकांक्षी तालुका कार्यक्रमांतर्गत ‘संपूर्णता अभियान 2.0’ शुभारंभ
नवापूर तालुक्यात निती आयोगाच्या आकांक्षी तालुका कार्यक्रमांतर्गत ‘संपूर्णता अभियान 2.0’ शुभारंभ नवापूर|सप्त नगरी न्यूज ब्युरो दि. 17 रोजी नवापूर तालुक्यात निती आयोगाच्या आकांक्षी तालुका कार्यक्रम (Aspirational Block Programme) अंतर्गत ‘संपूर्णता अभियान 2.0’ चा औपचारिक शुभारंभ मा. गटविकास अधिकारी देविदास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या कार्यक्रमास निती फेलो क्षितिजा देशमुख तसेच सर्व विभागप्रमुख, क्षेत्रीय अधिकारी, […]
एचडीएफसी बँक परिवर्तन व सीनी- टाटा ट्रस्ट सहयोगी संस्था यांच्या विद्यमाने उपजीविका विकास प्रकल्प उद्घाटन सोहळा अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरातील 15 गावांचा समावेश.
एचडीएफसी बँक परिवर्तन व सीनी- टाटा ट्रस्ट सहयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उपजीविका विकास प्रकल्प उद्घाटन सोहळा अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरातील 15 गावांचा समावेश. अक्कलकुवा | दि. 13 सप्त नगरी न्यूज ब्युरो अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी सांस्कृतिक भवन, येथे एचडीएफसी बँक परिवर्तन सीएसआर आणि सीनी टाटा ट्रस्ट सहयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने उपजीविका विकास प्रकल्प (FDP […]






