राज्यातील पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करा मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांना साकडे शिर्डी – आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान निधीची बैठक शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाला गेली दीड वर्ष घेता आलेली नाही. त्यामुळे राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्माननिधीचे अर्ज प्रलंबित राहिले असून ज्येष्ठ पत्रकारांची आर्थिक कुचंबना होत आहे. ही […]
Tag: मागणी
राजकीय दबावाला बळी पडून नेमलेली बेकायदेशीर अभ्यास समिती -राजेंद्र पाडवी
राजकीय दबावाला बळी पडून नेमलेली बेकायदेशीर अभ्यास समिती -राजेंद्र पाडवी यापूर्वीही,आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी बंजारा हा आदिवासी नाही,असा अहवाल दिलेला असतांना पुन्हा समिती नेमण्याची गरज काय? तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो राज्य सरकारने बंजारा समाजाला आदिवासींत समावेश करण्याबाबतची नेमलेली समिती रद्द करण्यासाठी बिरसा आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी यांनी मुख्यमंत्री व आदिवासी […]
युवा क्रांतीचे आंदोलन, तेलखेडी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ५ फेब्रुवारीला रस्ता रोको
युवा क्रांतीचे आंदोलन, तेलखेडी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ५ फेब्रुवारीला रस्ता रोको धडगाव |सप्त नगरी न्युज ब्युरो प्रशासकीय दिरंगाईचा निषेध म्हणून धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी ५ फेब्रुवारी रोजी ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. युवा क्रांती नंदुरबार व ग्रामस्थ तेलखेडी यांच्या वतीने रोहजरीपाडा येथील धडगाव–शहादा मुख्य रस्त्यावर हे आंदोलन होणार असून, […]
नदीजोड प्रकल्पांसाठी केंद्राने अर्थसहाय्य करावे; केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांच्याकडे राज्याची मागणी
नदीजोड प्रकल्पांसाठी केंद्राने अर्थसहाय्य करावे; केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांच्याकडे राज्याची मागणी शिर्डी, दि. १९ सप्त नगरी न्युज ब्युरो शिर्डी:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्याकरिता राज्य शासनाने सुरू केलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे, अशी विनंती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांना करण्यात आली. राज्यातील सिंचन प्रकल्पांचा आढावा […]




