सातारा

मूर्तीभंजन हेच माध्यमांचे प्रथम कर्तव्य : गिरीश कुबेर 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विशेष मुलाखत

मूर्तीभंजन हेच माध्यमांचे प्रथम कर्तव्य : गिरीश कुबेर 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विशेष मुलाखत मूर्तीभंजन करणे हेच माध्यमांचे प्रमुख कर्तव्य आहे. ते माध्यमकर्मींनी चोखपणे करणे गरजेचे आहे. ते त्यांनी केले नाही तर त्यांची गरजच उरणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक आणि लेखक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. 99 व्या अखिल भारतीय मराठी […]

सातारा

साहित्य संमेलन भयकथांना स्वतंत्र साहित्यप्रकाराचा दर्जा मिळावा साहित्य संमेलन परिचर्चेत सहभागी लेखक-आस्वादक-विचारवंतांची भूमिका

साहित्य संमेलन भयकथांना स्वतंत्र साहित्यप्रकाराचा दर्जा मिळावा साहित्य संमेलन परिचर्चेत सहभागी लेखक-आस्वादक-विचारवंतांची भूमिका स्वतंत्र साहित्यप्रकाराचा दर्जा मिळावा, असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित परिचर्चेत सहभागी लेखक-आस्वादक-विचारवंत यांनी व्यक्त केला. ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ‘आजच्या मराठी साहित्यात भयकथा, रहस्यकथा आणि गूढकथा यांचा इतका दुष्काळ का आहे?’ या विषयावर विशेष परिचर्चा आयोजित करण्यात […]

सातारा

भाव-भावनांमधून व्यक्त झाले कवी कधी हसू तर कधी आसू अशा वातावरणात रंगले कविसंमेलन

भाव-भावनांमधून व्यक्त झाले कवी कधी हसू तर कधी आसू अशा वातावरणात रंगले कविसंमेलन सातारा / सप्त नगरी न्युज ब्युरो 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त मुख्य मंडपात आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनात अनेक नामवंत कवींनी आपल्या भावना शब्दांमधून प्रकट करत कवितांचे सादरीकरण केले. अध्यक्षस्थानी सातारा जिल्ह्यातील वाई येथील ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर होते. तब्बल चार चालेल्या […]

सातारा

कोषवाङ्‌मय कोषाबाहेर आणण्यासाठी जागृती आवश्यक : डॉ. राजा दीक्षित

कोषवाङ्‌मय कोषाबाहेर आणण्यासाठी जागृती आवश्यक : डॉ. राजा दीक्षित सातारा / सप्त नगरी न्युज ब्युरो कोष हा केवळ माहितीचा साठा नसून ते विचारला आणि क्रांतीला चालना देतात. कोष वापरणे ही एक वृत्ती आणि शिस्त असते. ती एकदा लागली की कायम राहते. कोष कसा बघावा हे सुद्धा माहीत नसते. कोषविषयक जागृती आवश्यक आहे. कोष कपाटातून (कोषातून) […]

सातारा

विद्यार्थी, पालकांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी शिक्षकांची तळमळ सातारा जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची शिक्षकांसह संमेलनाला भेट

विद्यार्थी, पालकांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी शिक्षकांची तळमळ सातारा जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची शिक्षकांसह संमेलनाला भेट सातारा / सप्त नगरी न्युज पालकांना वाचनाचे महत्व कळावे या हेतूने विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसोबत २० कि.मी. संमेलनस्थळी आणणारी जिल्हा परिषदेची शाळा, वाचनाचे संस्कार घडावेत म्हणून पारधी वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना संमेलनात आणणारी सामाजिक संस्था अशा उपक्रमांच्या माध्यमातून शकडो विद्यार्थी आणि पालक, शिक्षकांनी संमेलनस्थळी भेटी […]

सातारा

सातारच्या ऐतिहासिक भूमीत अक्षरांचा जागर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपारिक आठवणी

सातारच्या ऐतिहासिक भूमीत अक्षरांचा जागर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपारिक आठवणी सातारा / सप्त नगरी न्युज ब्युरो ऐतिहासिक सातारा नगरीत आज साहित्य आणि विचारांच्या अभूतपूर्व संगमातून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला. ‘स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी’ (शाहू क्रीडा संकुल) येथे ध्वजारोहणाच्या मंगल […]

सातारा

साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान सोहळा कृतिशील माणसे भोवतालही आनंदी करतात, हे सिद्ध करणाऱ्यांचा सन्मान : डॉ. तारा भवाळकर

साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान सोहळा कृतिशील माणसे भोवतालही आनंदी करतात, हे सिद्ध करणाऱ्यांचा सन्मान : डॉ. तारा भवाळकर सातारा / सप्त नगरी न्युज ब्युरो सदैव कृतिशील माणसे स्वतः आनंदी राहतातच, पण आपल्या कृतीशीलतेने भोवतालही आनंदित करतात. सातारकर साहित्यिकांनी अशी कृतीशीलता सिद्ध केली आहे, असे गौरवोद्गार संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी काढले. अखिल भारतीय मराठी साहित्य […]

सातारा

सातारा जिल्हा पर्यटन छायाचित्र प्रदर्शनाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

सातारा जिल्हा पर्यटन छायाचित्र प्रदर्शनाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या मेहनतीतून साकारलेल्या सातारा जिल्हा पर्यटन छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने सातारा येथे 1 ते 4 जानेवारील […]

सातारा

ध्वजारोहणाने साहित्य संमेलन कार्यक्रमांचा शुभारंभ साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती

ध्वजारोहणाने साहित्य संमेलन कार्यक्रमांचा शुभारंभ साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण ‍स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती पोलिस बँड पथकाच्या निनादात साहित्यनगरीत ध्वजारोहण सातारा / सप्त नगरी न्युज ब्युरो ऐतिहासिक नगरी सातारा येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कार्यक्रमांचा शुभारंभ आज […]

सातारा

हिंदी भाषा सक्तीला सांस्कृतिक कारणास्तव विरोध : प्रा. मिलिंद जोशी मायमराठीची अवहेलना होत असताना मावशीचे कौडकौतुक कशासाठी? हिंदी भाषा सक्तीवरून प्रा. मिलिंद जोशी यांनी शासनाला ठणकावले

हिंदी भाषा सक्तीला सांस्कृतिक कारणास्तव विरोध : प्रा. मिलिंद जोशी मायमराठीची अवहेलना होत असताना मावशीचे कौडकौतुक कशासाठी? हिंदी भाषा सक्तीवरून प्रा. मिलिंद जोशी यांनी शासनाला ठणकावले स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा): मायमराठीची अवहेलना होत असताना मावशीचे कोडकौतुक सहन करू शकत नाही. महाराष्ट्रात मराठी भाषेचीच सक्ती असायला हवी. आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही; पण ती […]