नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यासाठी ₹3,879 कोटींचा वार्षिक पत आराखडा मंजूर प्राधान्य क्षेत्रातील कर्जवाटपात 99.09 टक्के उद्दिष्टपूर्ती; एमएसएमई व किसान क्रेडिट कार्ड योजनांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

नंदुरबार जिल्ह्यासाठी ₹3,879 कोटींचा वार्षिक पत आराखडा मंजूर प्राधान्य क्षेत्रातील कर्जवाटपात 99.09 टक्के उद्दिष्टपूर्ती; एमएसएमई व किसान क्रेडिट कार्ड योजनांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश नंदुरबार, दि. 2 सप्त नगरी न्यूज ब्युरो:-जिल्ह्यातील कृषी, उद्योग, शिक्षण, गृहनिर्माण आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी आर्थिक वर्ष 2026-27 साठी ₹3,879.09 कोटींच्या वार्षिक पत आराखड्यास (Annual Credit Plan) मंजुरी देण्यात आली. जिल्हाधिकारी […]

कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र

नशामुक्तीतून सदृढ समाजाची निर्मिती करूया – पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्ह्यात नशामुक्त कोल्हापूर अभियानाचा शुभारंभ

नशामुक्तीतून सदृढ समाजाची निर्मिती करूया – पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्ह्यात नशामुक्त कोल्हापूर अभियानाचा शुभारंभ गांजा व अमली पदार्थांबाबत गोपनीय माहिती देण्यासाठी पोलीस विभागाकडून संपर्क क्रमांक कार्यान्वित कोल्हापूर, दि. १३ : जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी तंबाखू, सिगारेट, गांजा यांसारख्या मादक पदार्थांच्या विळख्यात अडकत चालले असून, याचे विनाशकारी परिणाम केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित न […]

अहिल्यानगर

‘पुस्तकांचे गाव’ उपक्रमाचे प्रभावी नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

‘पुस्तकांचे गाव’ उपक्रमाचे प्रभावी नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया अहिल्यानगर, दि. ५ : वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागात ज्ञानाचा प्रसार व्यापक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘पुस्तकांचे गाव’ या महत्त्वाकांक्षी योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून उपक्रमाचे सुसूत्र नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया […]

महाराष्ट्र मुंबई शहर

‘सिंगल विंडो क्लिअरन्स’ व्यवस्थेमुळे ‘लाईव्ह इव्हेंट्स’ संदर्भातील परवानगी प्रक्रिया गतिमान होणार प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

‘सिंगल विंडो क्लिअरन्स’ व्यवस्थेमुळे ‘लाईव्ह इव्हेंट्स’ संदर्भातील परवानगी प्रक्रिया गतिमान होणार प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह मुंबई, दि. २९ : राज्यातील लाईव्ह इव्हेंट, कॉन्सर्ट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महोत्सवांच्या आयोजनासाठी कमी कालावधीत आणि सुलभरित्या परवानग्या मिळण्यासाठी ‘सिंगल विंडो क्लिअरन्स’ प्रणाली माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत विकसित करण्यात येत आहे. या प्रणालीमुळे लाईव्ह इव्हेंट क्षेत्राच्या कार्यप्रणाली प्रक्रिया […]

कोल्हापूर

रुग्णांकडून कामाची पोचपावती मिळणे हीच खरी सेवा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापुरात राज्य कामगार विमा सोसायटीचा आढावा;

रुग्णांकडून कामाची पोचपावती मिळणे हीच खरी सेवा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापुरात राज्य कामगार विमा सोसायटीचा आढावा; २५ नवीन संलग्न रुग्णालयांना पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते मंजुरी पत्रे प्रदान कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून सेवांबाबत चांगल्या प्रतिक्रिया आणि समाधान व्यक्त व्हायला हवे, हेच आमच्या कामकाजाचे यश असेल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे […]

सांगली

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी घेतलाजिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध कामांचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी घेतलाजिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध कामांचा आढावा सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०२५-२६ मधील विविध कामांचा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आढावा घेऊन संबंधित यंत्रणांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य […]

सांगली

अमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गतजबाबदारीने, गांभीर्याने कार्यवाही करावी- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष                           सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा        

अमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गतजबाबदारीने, गांभीर्याने कार्यवाही करावी– जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा                                                                                  सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : “अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा” अभियानांतर्गत जिल्ह्यात अमली पदार्थ, गांजा व तत्सम पदार्थांची निर्मिती, साठवणूक, विक्री व वापर होणार नाही व भावी पिढीचे यापासून संरक्षण होईल, यासाठी अमली पदार्थ विरोधी समितीच्या […]

महाराष्ट्र मुंबई शहर

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कांदा प्रश्न बाबत विधानभवनात बैठक

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणी कांदा प्रश्न बाबत विधानभवनात बैठक मुंबई, दि. 25 : दरवर्षी कांद्याचा प्रश्न राज्यात उपस्थित होत असतो. या प्रश्नावर कायम स्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे. सद्यस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी लागणार आहे. यासाठी कृषी विभागाचे […]

अमरावती

मेळघाटच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणार जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत विविध विषयांवर चर्चा

मेळघाटच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणारजिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत विविध विषयांवर चर्चा अमरावती, दि. 24 (जिमाका) : मेळघाटात रस्ते, पाणी, दळणवळण, आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. नागरिकांना या सोयी चांगल्या दर्जाच्या मिळण्यासाठी यंत्रणांचा समन्वय असणे आवश्यक आहे. येत्या काळात प्रत्येक क्षेत्राचा विचार करून मेळघाटच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर […]

जळगाव

पीएम श्री शाळांच्या क्षेत्रीय तपासणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न.

पीएम श्री शाळांच्या क्षेत्रीय तपासणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न. जळगाव| सप्त नगरी न्यूज ब्युरो जळगाव जिल्ह्यातील ‘पीएम श्री’ (PM SHRI) शाळांच्या कार्यप्रणालीचे मूल्यांकन आणि बळकटीकरण करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा. श्रीमती गरिमा श्रीवास्तव (IRPS), सह सचिव, कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग (ASRB) यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.भारत सरकारतर्फे नियुक्त केंद्रीय नोडल […]