पत्रकारांना जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांची सुरक्षा व्यवस्था काढावी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची मागणी मुंबई : पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुजोर खासदार संजय दिना पाटील याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मिडिया परिषदेने तीव्र शब्दात निषेध केला असून मुख्यमंत्री […]
Tag: पत्रकार संघटन
मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्याकडून वैद्यकीय मदत कक्षाचे कौतुक..!
मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्याकडून वैद्यकीय मदत कक्षाचे कौतुक..! आरोग्य कक्षप्रमुख डॉ.राजेश इंगोले यांची पत्रकारांसाठी वैद्यकीय मदत कक्षाची संकल्पना ; 350 पत्रकारांची तपासणी अंबाजोगाई (प्रतिनिधी)अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या उदगीर येथे नुकत्याच आयोजित केलेल्या 44 व्या राष्ट्रीय अधिवेशनात मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य कक्षप्रमुख डॉ.राजेश इंगोले यांच्या अभिनव संकल्पनेतून या […]
राज्यात पत्रकारांचा आवाज बंद करून ‘कोंडी’चा प्रयत्न मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा गंभीर आरोप
राज्यात पत्रकारांचा आवाज बंद करून ‘कोंडी’चा प्रयत्न मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा गंभीर आरोप मुंबई- महाराष्ट्रात पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा सातत्यानं प्रयत्न होतोय.. पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा मानसिक, शारीरिक, आर्थिक छळ करण्याच्या घटना सातत्यानं समोर येताहेत. एकीकडे विविध प्रकारे पत्रकारांचा आवाज बंद करायचा आणि त्याच वेळेस पत्रकार संरक्षण कायदयाची अंमलबजावणी करायची नाही असं सुरू […]
मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उदगीर / सप्त नगरी न्यूज ब्युरो उदगीर मध्ये एप्रिल या महिन्यात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन होत असून या ठिकाणी एक संपर्क कार्यालय उभारण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. […]
अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे आदर्श जिल्हा, तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर,परभणी जिल्ह्याला आदर्श जिल्हा संघाचा पुरस्कार घोषीत, नाशिक विभागातून नांदगाव-मनमाड तालुका संघ मानकरी
मुंबई / सप्त नगरी न्युज ब्युरो मुंबई : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.. परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाला 2025चा आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.. बेला, चामोर्शी, नांदगाव-मनमाड, पनवेल, […]





