जळगाव

शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातजळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात अव्वल

शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातजळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात अव्वल जळगाव, दिनांक 26 जानेवारी,2026 (जिमाका वृत्तसेवा):राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कार्यक्रमातंर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) यांच्यामार्फत करण्यात आले. कार्यालयाची अधिकृत वेबसाईट, […]

नंदुरबार

दोडे गुजर समाजातर्फे गुणवंतांचा गौरव, प्रतिभावानांचा सन्मान सोहळा

तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरोमहाराष्ट्र व गुजरात राज्यातील दोडे गुजर समाज पंच कमेटीतर्फे नंदुरबार व तापी जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच समाजातील प्रतिभावान समाजबंधू-भगिनींच्या सन्मानाचा सोहळा नुकताच बाळदा ता. कुकरमुंडा येथे पार पडला.                       कार्यक्रम समाजाचे अध्यक्ष बापूभाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच समाजाच्या […]

नंदुरबार

अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त नंदुरबारमध्ये जागरूकतेचा उत्सवस्पर्धा, परिसंवाद व योजनांची सविस्तर माहिती; गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शकांचा सन्मान

अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त नंदुरबारमध्ये जागरूकतेचा उत्सवस्पर्धा, परिसंवाद व योजनांची सविस्तर माहिती; गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शकांचा सन्मान नंदुरबार, दिनांक 18  (जिमाका वृत्त) :अल्पसंख्यांक समाजाच्या हक्कांची जाणीव, समान संधी व सर्वांगीण विकासाचा संदेश देणारा आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिन नंदुरबार येथे उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा नियोजन विभाग यांच्या […]