उत्तर महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असलेल्या कुणबी पाटील समाजाच्या २१० विद्यार्थ्यांचा व समाजरत्न सुरतमध्ये सन्मान सुरत : सप्त | नगरी न्यूज ब्युरो :- समस्त मराठा कुणबी पाटील समाज वेल्फेअर ट्रस्ट, सुरत यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी व समाजरत्न सन्मान सोहळा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या दिमाखात संपन्न झाला. विशेष म्हणजे सन्मानित करण्यात आलेले बहुतांश विद्यार्थी व समाजबांधव […]

