अहिल्यानगर

योजनांच्या अंमलबजावणीतून लोकशाही मूल्यांची जपणूक – अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर

योजनांच्या अंमलबजावणीतून लोकशाही मूल्यांची जपणूक – अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर राहाता तहसील कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात ; गुणवंतांचा गौरव शिर्डी, दि. २६ जानेवारी २०२६ भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. प्रशासकीय कामकाज पारदर्शक, वेगवान व लोकाभिमुख करणे हेच संविधानातील तत्त्वांचे खरे पालन आहे. या अनुषंगाने प्रशासनाची वाटचाल वेगाने ‘ई-प्रशासन’ कडे […]

नंदुरबार

शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे भारत माता पूजन आणि ध्वजारोहण

शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे भारत माता पूजन आणि ध्वजारोहण नंदुरबार|सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार शहरातील बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर नगर येथे 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतमाता प्रतिमा पूजन आणि तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले.                   याप्रसंगी दंत सर्जन डॉ. यश अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. पूजा अग्रवाल यांनी भारतमातेच्या […]

नंदुरबार

तळोदा शेठ के डी हायस्कूल भारतीय प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा.

शेठ के डी हायस्कूल तळोदा येथे  भारतीय प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा. तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा येथील पी. इ सोसायटी सोसायटी संचलित शेठ के. डी. हायस्कूलात भारतीय प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण पी.ई.सोसायटी अध्यक्ष लक्ष्मण माळी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पी.ई.सोसायटी संचालक कॉलेज ट्रस्ट अध्यक्ष भरत बबनराव माळी, गणेश सोशल ग्रुप अध्यक्ष […]