गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीपोलीस दलाने कठोर पावले उचलावीत -पालकमंत्री चंद्रकांत पाटीलजिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा घेतला आढावा सांगली, दि. २८ (जि. मा. का.) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, अशा पद्धतीने पोलीस प्रशासनाने अधिक सतर्कतेने व प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]
Tag: आढावा बैठक
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई व पीक पेरणीचे नियोजन करा- प्रविणकुमार देवरे जिल्हाधिकारी यांनी घेतला विविध विषयाचा आढावा
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई व पीक पेरणीचे नियोजन करा- प्रविणकुमार देवरे जिल्हाधिकारी यांनी घेतला विविध विषयाचा आढावा शेतकऱ्यांनी घाईगडबडीत पेरणी करू नये; गाव पातळीवर जनजागृती करण्याचे निर्देश. बुलढाणा, दि. 17 (जिमाका): एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा मान्सूनचा पाऊस विलंबाने येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी आणि महसूल प्रशासनाने सतर्क राहून संभाव्य पाणीटंचाईचे […]
महापालिका सिटी टास्क फोर्सची लसीकरण आढावा बैठक संपन्न
महापालिका सिटी टास्क फोर्सची लसीकरण आढावा बैठक संपन्न सांगली, दि. १६ (जि. मा. का.) : सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील नियमित लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, लसीकरणाचे बळकटीकरण तसेच लसीकरण मोहिमांमधील अडचणी व उपाययोजना यांचा आढावा घेण्यासाठी महापालिका सिटी टास्क फोर्स समितीची बैठक आज महानगरपालिका आयुक्त तथा समिती अध्यक्ष संजिता महापात्र यांच्या अनुमतीने उपायुक्त अश्विनी […]
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी व्हावे !अपर मुख्य सचिव विकास खारगे
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी व्हावे !अपर मुख्य सचिव विकास खारगे नंदुरबार, दिनांक 13 जून 2026 (जिमाका):महसूल विभाग हा केवळ जमिनींच्या नोंदींचा विषय नसून नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण, आदिवासी व वंचित घटकांना न्याय, शासकीय जमिनींचे संवर्धन आणि विकासकामांना गती देणारी महत्त्वपूर्ण यंत्रणा आहे. नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ व्हावा, महसूल सेवा अधिक सुलभ व […]
आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय ‘मान्सूनपूर्व आढावा बैठक’ संपन्न; यंत्रणांना सज्जतेचे निर्देश
आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय ‘मान्सूनपूर्व आढावा बैठक’ संपन्न; यंत्रणांना सज्जतेचे निर्देश जळगांव दिनांक: २५ मे, २०२६ आगामी मान्सूनचा कालावधी लक्षात घेता, जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव व सर्व प्रमुख शासकीय विभागांची ‘जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक’ संपन्न झाली. सदर बैठक जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा […]
नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना गती द्या; गुणवत्तेबाबत तडजोड नकोमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश
नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना गती द्या; गुणवत्तेबाबत तडजोड नकोमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश नंदुरबार, दिनांक 26 मे 2026 (जिमाका वृत्त) :नंदुरबार येथे उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाच्या कामांचा आढावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी बांधकामाची सद्यस्थिती, निधी, पाणी व वीजपुरवठा तसेच प्रलंबित कामांबाबत सविस्तर चर्चा […]
यंत्रणांनी सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापन करावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील
यंत्रणांनी सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापन करावे– पालकमंत्री चंद्रकांत पाटील संभाव्य पूरस्थिती, एल निनोच्या अनुषंगाने टंचाईस्थितीचा घेतला आढावा कोणत्याही परिस्थितीत मदत व बचावासाठी तातडीने प्रतिसाद देण्याचे निर्देश नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : जिल्ह्यात मान्सून कालावधीत उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पूरस्थितीत तसेच, एल निनोच्या संभाव्य परिणामाच्या अनुषंगाने टंचाईस्थितीच्या पार्श्वभूमिवर संबंधित […]
“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश ; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू देऊ नका
“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश ; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू देऊ नका जळगाव, दि. १६ मे (जिमाका) : खरीप हंगाम २०२६ यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व जबाबदारीने मिशन मोडवर कामे करावीत. बोगस बियाणे, खते व कीटकनाशके विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करून […]
१३ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांमध्ये गती आणा- आ.राजेश क्षीरसागर
१३ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांमध्ये गती आणा– आ.राजेश क्षीरसागर कोल्हापूर दि. १५: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करवीर तालुक्यातील १३ गावच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सूर असलेल्या कामांची गती वाढविण्यात यावी असे निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले.या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी […]
पाणीटंचाई निवारणास सर्वोच्च प्राधान्य द्या – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील प्रशासकीय दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश
पाणीटंचाई निवारणास सर्वोच्च प्राधान्य द्या – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील प्रशासकीय दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश संगमनेर तालुका टंचाई आढावा बैठक संपन्न अहिल्यानगर, दि. १७ –संगमनेर तालुक्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. प्रशासकीय कार्यवाही वेळेत पूर्ण करून गावे व वाड्यांना विनाविलंब पाणी उपलब्ध करून द्यावे. पिण्याच्या पाण्याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करावे. कामात दिरंगाई वा […]










