कोकण महाराष्ट्र

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं एकदिवसीय धरणं आंदोलन

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं एकदिवसीय धरणं आंदोलन   कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकारी संस्थेतर्फे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठी आज रत्नागिरीत एकदिवसीय लाक्षणिक निदर्शनं करण्यात आली. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या धरणं आंदोलनात जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाने तातडीने या मागण्यांवर सकारात्मक पाऊल न उचलल्यास […]

नंदुरबार नाशिक

संच मान्यता निकष मागे घेण्याची मागणी साठी नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन,

नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन… संच मान्यता निकष मागे घेण्याची मागणी… सप्त नगरी न्यूज ब्युरो:-महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे संच मान्यता निकषांमध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या बदलांच्या विरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्था […]

नंदुरबार

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे धरणे ; आंदोलनास  आमदार सत्यजित तांबे यांची भेट

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे धरणे ; आंदोलनास  आमदार सत्यजित तांबे यांची भेट नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देखील जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. […]

नंदुरबार

युवा क्रांतीचे आंदोलन, तेलखेडी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ५ फेब्रुवारीला रस्ता रोको

युवा क्रांतीचे आंदोलन, तेलखेडी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ५ फेब्रुवारीला रस्ता रोको धडगाव |सप्त नगरी न्युज ब्युरो प्रशासकीय दिरंगाईचा निषेध म्हणून धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी ५ फेब्रुवारी रोजी ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. युवा क्रांती नंदुरबार व ग्रामस्थ तेलखेडी यांच्या वतीने रोहजरीपाडा येथील धडगाव–शहादा मुख्य रस्त्यावर हे आंदोलन होणार असून, […]