कोकणीहिल, नंदुरबार येथे रमाई जयंती साजरा कोकणीहिल, नंदुरबार येथे त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. व रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.नटखट प्ले स्कुलच्या संचालिका संगिता वाघ यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली. रमाबाई यांचे प्रतिमा पूजन, बुध्द वंदना, खीरदान, गीत गायन करून रमाबाई आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर सरिता सरकटे, मीना […]
Tag: अभिवादन
तळोदा येथे रमाई आंबेडकर यांना अभिवादन
तळोदा येथे रमाई आंबेडकर यांना अभिवादन तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा येथील प्रज्ञासूर्य फाउंडेशन व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरा करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगरसेविका जयश्री महाले होते.सुरुवातीला रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यानंतर कार्यक्रमात रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर पुष्पा ब्राह्मणे व सुजाता साळवे यांनी उपस्थितांना […]
ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन पुणे / सप्त नगरी न्युज ब्युरो 208 व्या शौर्यदिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सकाळी पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनील वारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे […]



