हमीभाव तुर खरेदी नोंदणीला 24 मार्चपर्यंत मुदतवाढआर. एस. इंगळे नंदुरबार, दिनांक 05 मार्च, (जिमाका वृत्त) :खरीप हंगाम 2025-26 मध्ये नाफेडच्या वतीने सुरू असलेल्या तूर खरेदी प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन तूर नोंदणीसाठी आता 24 मार्च, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी आर. एस. इंगळे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली […]
Tag: आवाहन
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांनाई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतसंजय पाटील
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांनाई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतसंजय पाटील नंदुरबार, दिनांक 05 मार्च, (जिमाका वृत्त) :‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली आहे, परंतु तांत्रिक माहिती भरताना चूक झाली आहे, अशा महिलांना आता माहिती सुधारण्याची 31 मार्च, 2026 पर्यंत संधी देण्यात आली असल्याची […]
श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमासमोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित रहावेधर्मगुरु प.पु. बाबूसिंगजी महाराज
श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमासमोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित रहावेधर्मगुरु प.पु. बाबूसिंगजी महाराज ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांचे 350 वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने, त्यांचा गौरवशाली इतिहास व बलिदान सर्वांना माहित व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने 28 फेब्रुवारी ते 01 मार्च, 2026 रोजी ओवे मैदान, सेक्टर 29 खारघर, नवी मुंबई […]
अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्या जे.सी.बी.वाहनाचा लिलावदत्तात्रय जाधव
अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्या जे.सी.बी.वाहनाचा लिलावदत्तात्रय जाधव नंदुरबार, दिनांक 25 फेब्रूवारी, (जिमाका वृत्त) :नवापूर तालुक्यातील अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक करताना जप्त करण्यात आलेले जे.सी.बी.वाहन क्रमांक BR-27-GA-1358 चा लिलाव 05 मार्च, 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता तहसील कार्यालय, नवापूर येथे होणार असल्याची माहिती तहसिलदार दत्तात्रय जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. सदर जे.सी.बी. […]
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावीप्रदीप पवार
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावीप्रदीप पवार नंदुरबार, दिनांक 18 फेब्रूवारी, (जिमाका वृत्त) :ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपली माहिती आणि ई-केवायसी (eKYC) मुदत 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करावी असे आवाहन तहसीलदार प्रदीप पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकानुसार केले आहे. तालुक्यातील 31 हजार 229 […]
दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहनपालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश
दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहनपालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, परीक्षा प्रक्रिया कॉपीमुक्त, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी, यासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षांना सामोरे जाण्याचे आवाहन […]
जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !
जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश ! ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी करण्याचे पालकमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन जळगाव | प्रतिनिधी, दि. ८ फेब्रुवारी – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक कारणांमुळे व पर्याय निवडीतील चुकांमुळे काही पात्र महिला लाभापासून वंचित राहिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुन्हा […]







