महसूल प्रशासन अधिक सक्षम व पेपरलेस करण्यावर भर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तळोद्यात महसूल आढावा बैठक संपन्न नंदुरबार | दि. 11 मे 2026 महसूल प्रशासन अधिक सक्षम व पेपरलेस करण्यावर भर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तळोदा तहसील कार्यालयात महसूल आढावा बैठक संपन्न नंदुरबार जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि […]
Tag: आढावा बैठक
खतांचा प्रमाणपेक्षा जास्त साठा, विक्री नियंत्रणासाठी टास्क फोर्स तयार करा -जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी.
खतांचा प्रमाणपेक्षा जास्त साठा, विक्री नियंत्रणासाठी टास्क फोर्स तयार करा -जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी. छत्रपती संभाजीनगर दि.१७ (जिमाका)जिल्ह्यामध्ये आवश्यक युरिया खताचा साठा उपलब्ध करण्याबाबतचे नियोजन करण्याबरोबरच प्रमाणापेक्षा जास्त खताची खरेदी तसेच बेकायदेशीर विक्री होत असलेल्या दुकानदार आणि ग्राहक यांची तपासणी करावी, दोषी आढळणाऱ्या साठेबाज यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय खतसाठा सनियंत्रण समितीचे […]
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गतरस्ता, हद्दी व सीमा बाबत आराखडा निश्चित कराआमदार अमल महाडिक
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गतरस्ता, हद्दी व सीमा बाबत आराखडा निश्चित कराआमदार अमल महाडिक कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत शेत पाणंद रस्त्यांचे आराखडे निश्चित करा, शासकीय जागेवरील पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणांच्या हद्दी व सीमा निश्चित करुन तात्काळ अतिक्रमण हटवा त्याचबरोबर पाणंद रस्त्यांचे एकेरी, दुहेरी व डबल लाईन असे वर्गीकरण […]
त्रुटींवर मात करून जिल्ह्याचे जीवनमान उंचावण्यासाठी वचनबद्ध;आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्यपालकमंत्री हसन मश्रीफ
त्रुटींवर मात करून जिल्ह्याचे जीवनमान उंचावण्यासाठी वचनबद्ध;आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्यपालकमंत्री हसन मश्रीफ नंदुरबार, दिनांक 17 एप्रिल, (जिमाका वृत्त) :जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी असलेल्या त्रुटींवर मात करून आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्याच्या सूचना आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित […]
जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा
जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा कोल्हापूर, दि. 16 (जिमाका): जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी श्री जोतिबा तसेच श्री अंबाबाई देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात ऑनलाइन आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीरच्या प्रांताधिकारी मोसमी बर्डे-चौगुले, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, देवस्थान समितीचे शिवराज नाईकवडे आदी उपस्थित होते. या […]
नवापूर एमआयडीसीत उद्योगविकासाला चालना; महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न्
नवापूर एमआयडीसीत उद्योगविकासाला चालना; महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न् नवापूर | दिनांक 13 एप्रिल नंदुरबार जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी नवापूर एमआयडीसी येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस उद्योग विभागाचे प्रधान सचिव मा.श्री.अन्बलगन साहेब तसेच जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उद्योग क्षेत्राचा सखोल आढावाबैठकीदरम्यान नवापूर एमआयडीसी परिसरातील उद्योगांची सद्यस्थिती, उपलब्ध पायाभूत […]
रोहियोचे अपूर्ण कामे समन्वय आणि गतिशीलतेने पूर्ण करा -मंत्री भरत गोगावले
रोहियोचे अपूर्ण कामे समन्वय आणि गतिशीलतेने पूर्ण करा -मंत्री भरत गोगावले छत्रपती संभाजीनगर, दि; ६ (जिमाका)रोजगार हमीच्या माध्यमातून गोर- गरीब लाभार्थी आणि शेतकरी बांधवांच्या हिताला प्राधान्य देऊन सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश रोजगार हमी व फलोत्पादन , खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहामध्ये रोजगार हमी विभागाच्या […]
राजर्षी शाहूंच्या भूमीत अत्याचाराचा आकडा शून्यावर असायला हवा-जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
राजर्षी शाहूंच्या भूमीत अत्याचाराचा आकडा शून्यावर असायला हवा-जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन कोल्हापूर, दि. 27 (जिमाका): ‘कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांचा वारसा जपणारा जिल्हा आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत येथे अनुसूचित जाती-जमातींवरील अन्यायाचे प्रमाण कमी असले, तरी हे प्रमाण पूर्णपणे शून्यावर आणण्यासाठी नागरिक आणि प्रशासनाने सोबत कंबर कसावी,’ असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी अमोल […]
जिल्हाधिका-यांकडून माता महाकाली यात्रा पुर्वतयारीचा आढावा
जिल्हाधिका-यांकडून माता महाकाली यात्रा पुर्वतयारीचा आढावा चंद्रपूर, दि. 06 : चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेली माता महाकाली यात्रा महोत्सव 19 मार्चपासून सुरू होत आहे. या दरम्यान विविध जिल्ह्यातून तसेच इतरही राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्यामुळे त्यांना देण्यात येणा-या सोयीसुविधांबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस […]
सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत-जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते
सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत :जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते धुळे, दिनांक 25 फेब्रुवारी, (जिमाका वृत्त) : सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य देत सर्व प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात विविध विभागांतील प्रलंबित विषयांच्या आढावा बैठकीचे आज दुपारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी […]










