नंदुरबार नाशिक

महाराष्ट्र भूषण पुरस्कार मोडचे श्यामसिंह राजपूत यांना प्रदान

महाराष्ट्र भूषण पुरस्कार श्यामसिंह राजपूत यांना प्रदान…

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल दखल…

तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो:- सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय व कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्यामसिंह राजपूत यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करत सन्मान करण्यात आला. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय व कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशन च्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. नाशिक येथे नुकताच पुरस्कार वितरण, सन्मान सोहळा पार पडला. मोड येथील श्यामसिंह राजपूत यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोण होणार करोडपती विजेता डॉ. शरद राजपूत व सिने अभिनेत्री रिया चित्ते यांच्या हस्ते देऊन प्रदान करण्यात आला.
त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *