इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात ; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे – आ . राजेश क्षीरसागर कोल्हापूर दि :27 (जिमाका) इराण,अमेरिका – इस्राईल यांच्या युद्धामुळे सध्या सर्वत्र इंधन टंचाई जाणवत आहे .तथापि देश आणि राज्याकडे सुमारे दोन महिने पुरेल इतका इंधनसाठा (पेट्रोल – डिझेल,गॅस) आहे.त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता जिल्हा प्रशासनास आवश्यक ते […]
कोल्हापूर
जिल्ह्यात 655 ग्रामपंचायती क्षयमुक्त -जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्ह्यात टीबी मुक्त भारत अभियान- १०० दिवसीय मोहीमेची सूरूवात
जिल्ह्यात 655 ग्रामपंचायती क्षयमुक्त -जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्ह्यात टीबी मुक्त भारत अभियान- १०० दिवसीय मोहीमेची सूरूवात कोल्हापूर दि 24 (जिमाका) : जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने क्षयरोग मुक्तीसाठी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे जिल्ह्यात ६५५ ग्रामपंचायती क्षयमुक्त झाल्या आहेत. यामध्ये ४२ ग्रामपंचायतींना सुवर्ण (गोल्ड), २२६ ग्रामपंचायतींना रौप्य (सिल्वर) तर ३८७ ग्रामपंचायतींना कांस्य (ब्राँझ) प्रमाणपत्र मिळाले असून, पुढील वर्षी यापेक्षा […]
निरोगी, सक्षम व बुद्धिमान पिढीसाठी स्तनपान काळाची गरज- जिल्हाधिकारी अमोल येडगे ‘स्तनपान व शिशुपोषण’ या विषयावर विशेष अॅडव्होकेसी बैठक
निरोगी, सक्षम व बुद्धिमान पिढीसाठी स्तनपान काळाची गरज- जिल्हाधिकारी अमोल येडगे ‘स्तनपान व शिशुपोषण’ या विषयावर विशेष अॅडव्होकेसी बैठक कोल्हापूर, दि. २५ : निरोगी, सक्षम आणि बुद्धिमान पिढी घडवण्यासाठी आईचे स्तनपान अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर येथे २४ मार्च रोजी […]
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांशी साधला जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांशी साधला जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद कोल्हापूर दि : 13 (जिमाका) मसूरी येथील ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या सन 2025 च्या वर्षातील बॅचच्या प्रशिक्षणार्थींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना भेट देत तेथील महसूली कामकाजा विषयक माहिती घेतली. या प्रशिक्षणार्थींशी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांच्या दालनात संवाद साधला. कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळ अतिशय […]
कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता
कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता कोल्हापूर महानगरपालिकेत तब्बल पंधरा वर्षांनी सत्तांतर झाले आहे. काॅंग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या कोल्हापूरात महायुतीने सत्ता काबीज केली आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये ४४ जागांवर विजय मिळवून महायुतीने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने ३६ जागा जिंकून प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या ८१ जागांसाठी ३२७ […]
कोल्हापूरच्या ३५२ विद्यार्थ्यांचे शुक्रवारी इस्रोकडे होणार उड्डाण,पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा पुढाकार; नाविन्यपूर्ण योजनेतून पहिलाच उपक्रम
कोल्हापूरच्या ३५२ विद्यार्थ्यांचे शुक्रवारी इस्रोकडे होणार उड्डाण पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा पुढाकार; नाविन्यपूर्ण योजनेतून पहिलाच उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणादायी असा उपक्रम राबविण्यात येत असून, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या राज्यातील पहिल्याच उपक्रमात ३५२ विद्यार्थ्यांचा इस्रो अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी ६० लाख रुपयांची […]
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्याचा मेल तपास पथक श्वानासह तपास पथक दाखल
कोल्हापूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवला असून दुपारी दोन वाजेपर्यंत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे असा मेल कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अकाउंट वर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तातडीने बॉम्ब शोध पथक आणि श्वानपथक दाखल झाले असून पोलीस आणि कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवानही दाखल झालेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयांच्या दालना समोरून सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून या ठिकाणी प्रत्येक कक्षाची, […]







