महाराष्ट्र सांगली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ई-गव्हर्नन्ससाठीमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचा सन्मान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ई-गव्हर्नन्ससाठीमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचा सन्मान सांगली, दि. 28 (जि. मा. का.) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी दीडशे दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या मूल्यमापनात 200 पैकी 195 गुणांसह सांगली जिल्हा परिषदेने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे […]

सांगली

अमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गतजबाबदारीने, गांभीर्याने कार्यवाही करावी- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष                           सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा        

अमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गतजबाबदारीने, गांभीर्याने कार्यवाही करावी– जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा                                                                                  सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : “अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा” अभियानांतर्गत जिल्ह्यात अमली पदार्थ, गांजा व तत्सम पदार्थांची निर्मिती, साठवणूक, विक्री व वापर होणार नाही व भावी पिढीचे यापासून संरक्षण होईल, यासाठी अमली पदार्थ विरोधी समितीच्या […]

सांगली

ई मार्केटिंगद्वारे सांगलीतील शेतमालदेशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचेल -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

ई मार्केटिंगद्वारे सांगलीतील शेतमालदेशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचेल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील कृषि क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी मित्रा कंपनी व सांगली जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतमालाच्या ई मार्केटिंगसाठी कार्यवाही सुरू आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील कृषि उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळून सांगलीतील शेतमाल थेट देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला झाला […]

Uncategorized सांगली

आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधाउपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधाउपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध-पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हा क्रीडा संकुलमधील नूतनीकरण केलेल्या बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : युवा खेळाडुंच्या भवितव्यासाठी जिल्ह्यात क्रीडापूरक वातावरण निर्माण करून आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बॅडमिंटन कोर्टाच्या नूतनीकरणातून नव्या खेळाडुंना अधिक संधी निर्माण होतील, असा […]

सांगली

सामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नरत  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे आरोग्य सेवांचे लोकार्पण

सामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नरत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे आरोग्य सेवांचे लोकार्पण जिल्हा वार्षिक योजनेतून बर्न आयसीयु, सोनोग्राफी मशीन  सांगली, दि. 27 (जि. मा. का) : शासकीय रूग्णालयात अत्याधुनिक साधन सामग्री व मनुष्यबळ देऊन आरोग्यसेवा अद्ययावत करण्यात येत आहेत. गोर गरीब, सामान्य नागरिकांना मोफत किंवा माफक दरात चांगल्या वैद्यकीय […]

सांगली

सांगलीत द्राक्ष उत्पादक आणि बेदाणा उत्पादक शेतकरी यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

सांगलीत द्राक्ष उत्पादक आणि बेदाणा उत्पादक शेतकरी यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा सांगली|सप्त नगरी न्युज ब्युरो सांगलीत द्राक्ष उत्पादक आणि बेदाणा उत्पादक शेतकरी यांनी क्रांतिवीर नाना पाटील यांच्या स्मारक विश्रामबाग ते जिल्हाधिकारी कार्यालय इथं पर्यंत विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. चीनचा निकृष्ट दर्जाचा बेदाणा अफगाणिस्तानमार्गे आयात कर चूकवून सांगलीत येत आहे. आयात कर आणि शुल्क चुकवून […]

National सांगली

कराड येथील विमानतळाचा विस्तार व विकास कामांना गती द्या – पालकमंत्री शंभूराज देसाई

कराड येथील विमानतळाचा विस्तार व विकास कामांना गती द्या – पालकमंत्री शंभूराज देसाई कराड | सप्त नगरी न्युज ब्युरो कराड विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा निर्माण व्हावी यासाठी 47 हेक्टर जमीन भूसंपादन करून विमान प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्यात आली आहे. तरी प्राधिकरणाने कराडच्या विमानतळाच्या विस्तार व विकास कामाला गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. […]

सांगली

सांगलीत तीन दिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन

सांगलीत तीन दिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन सांगली|सप्त नगरी न्युज ब्युरो कोणत्याही स्पर्धेत यश मिळणे किंवा न मिळणे ही गौण गोष्ट आहे, परंतु त्यामध्ये उत्साहाने सहभागी होणे सर्वात महत्त्वाचे असते. चाचा नेहरू बाल महोत्सवात सर्व विद्यार्थ्यांनी आपला सर्वोत्तम कामगिरी करावी आणि इतरांसमोर आदर्श ठेवावा, जेणेकरून इतर मुलेही त्यातून […]

सांगली

शिराळ्याच्या नातीची ऐतिहासिक कामगिरी; नंदिनी’ने जलतरण, ट्रायथलॉन स्पर्धेत आतापर्यंत केली ११४ पदकांची कमाई

शिराळा : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर पुणे येथील नंदिनी जितेंद्र मेणकर हिने जलतरण, ट्रायथलॉन, वॉटर पोलो यांसारख्या अत्यंत कठीण स्पर्धांमध्ये आतापर्यंत तब्बल ११४ पदकांची कमाई केली. नुकत्याच श्रीलंका येथे झालेल्या वॉटर पोलोच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकले. यासंघात नंदिनीचा समावेश होता. नंदिनीच्या कामगिरीमुळे महाराष्ट्र आणि देशाचे नाव उंचावले आहे. नंदिनीचे आजोळ सांगली जिल्ह्यातील शिराळा आहे. […]