जळगाव

भुसावळ तालुक्यातील साकरी येथे घडलेल्या दुहेरी हत्येच्या प्रकरणी पालकमंत्र्यांनी घेतली पिडितांच्या कुटुंबाची भेट, दोषींवर कठोर कारवाईचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आश्वासन

भुसावळ तालुक्यातील साकरी येथे घडलेल्या दुहेरी हत्येच्या प्रकरणी पालकमंत्र्यांनी घेतली पिडितांच्या कुटुंबाची भेट दोषींवर कठोर कारवाईचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आश्वासन जळगाव, दि.4 : भुसावळ तालुक्यातील साकरी गावात दिनांक २७ जानेवारी रोजी दोन अल्पवयीन शाळकरी मुलींच्या झालेल्या निर्घृण हत्येची घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र शोकभावना व अस्वस्थता पसरली आहे. अत्यंत अमानुष पद्धतीने […]

जळगाव महाराष्ट्र सातारा

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली जळगाव, दि. 30 : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिवंगत उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमवेत आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील तसेच आमदार […]

जळगाव

आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यकपालकमंत्री गुलाबराव पाटील

आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यकपालकमंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्र्यांचे हस्ते,खान्देश कृषी संस्कृती व पशुप्रदर्शनाचे उद्घाटनकृषी, संस्कृती व ग्रामीण जीवनाचा संगम जळगावात जळगाव, दि. 1 फेब्रुवारी (जिमाका वृत्तसेवा) –नव्या पिढीने आधुनिक शेती विषयी नवनवीन माहिती घेऊन आधुनिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे तसेच शेतीमध्ये “ए आय “या तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील […]

जळगाव

अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील,पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची केली पाहणी

अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची केली पाहणी जळगाव, दि. 31 जानेवारी (जिमाका) – जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना […]

जळगाव

गरजू घटकांना बँकेमार्फत अधिकाधिक आर्थिक सहकार्य मिळावे;पालकमंत्री गुलाबराव पाटीलपालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचे उद्घाटन

गरजू घटकांना बँकेमार्फत अधिकाधिक आर्थिक सहकार्य मिळावे;पालकमंत्री गुलाबराव पाटीलपालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचे उद्घाटन जळगाव, दिनांक 26 जानेवारी,2026 (जिमाका वृत्तसेवा):बॅक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवसाय शाखेतून शेतकरी, महिला बचत गट, कामगार व गरजू घटकांना बँकेमार्फत अधिकाधिक आर्थिक सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयात बँक ऑफ महाराष्ट्रच्या 44 […]

जळगाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 128 स्लाइस सीटी स्कॅन मशीनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण, प्रजासत्ताक दिनी जळगावकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधेची मोठी भेट

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 128 स्लाइस सीटी स्कॅन मशीनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण प्रजासत्ताक दिनी जळगावकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधेची मोठी भेट जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) – जळगाव शहर व जिल्ह्यातील रुग्णांना आता गंभीर आजारांचे तात्काळ व अचूक निदान स्थानिक पातळीवरच होणार असून आरोग्यसेवेत जळगावने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सामान्य कुटुंबातील रुग्णाला […]

जळगाव

शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातजळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात अव्वल

शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातजळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात अव्वल जळगाव, दिनांक 26 जानेवारी,2026 (जिमाका वृत्तसेवा):राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कार्यक्रमातंर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) यांच्यामार्फत करण्यात आले. कार्यालयाची अधिकृत वेबसाईट, […]

जळगाव

मतदार नोंदणी करुन मतदान प्रक्रियेत सक्रीय सहभाग घ्यावा;जिल्हाधिकारी रोहन घुगेजिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

मतदार नोंदणी करुन मतदान प्रक्रियेत सक्रीय सहभाग घ्यावा;जिल्हाधिकारी रोहन घुगेजिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जळगाव, दिनांक 25 जानेवारी,2026 (जिमाका वृत्तसेवा):1 जानेवारी 2026 रोजी 18 वर्षे पुर्ण झालेल्या युवकांनी मतदार नोंदणी करुन मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जळगाव येथे जिल्हाधिकारी […]

जळगाव

श्रीमती देवकाबाई हडप यांना आदर्श माता पुरस्कार घोषित

श्रीमती देवकाबाई हडप यांना आदर्श माता पुरस्कार घोषित अमळनेर / सप्त नगरी न्युज ब्युरो अमळनेर- तालुक्यातील तापी नदीच्या काठावर वसलेल्या निम येथील माजी सरपंच स्व. अण्णासाहेब खंडू डिगंबर धनगर यांच्या पत्नी श्रीमती देवकाबाई खंडू हडप यांना पुणे येथील सुसंगत फाऊंडेशनच्या वतीने ‘आदर्श माता’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषीत झाला आहे. श्रीमती देवकाबाई हडप यांना हा प्रतिष्ठेचा […]

जळगाव

आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत ‘जळगाव प्रवासी सुरक्षा नोंदणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी बैठक संपन्न

आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत ‘जळगाव प्रवासी सुरक्षा नोंदणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी बैठक संपन्न जळगाव, दिनांक 1 सप्त नगरी न्युज:जळगाव जिल्ह्यातील नागरिक वैयक्तिक कामे, देवदर्शन, पर्यटन, नोकरी वा शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर, राज्याबाहेर तसेच देशाबाहेर प्रवास करतात. अशा प्रवासादरम्यान अपघात, पूर, भूकंप, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा दहशतवादी हल्ले, अन्य अप्रिय घटनांमध्ये अडकण्याच्या घटना मागील काळात घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर […]