Business महाराष्ट्र मुंबई उपनगर मुंबई शहर

89 हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना मिळणार, पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

89 हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना मिळणार, पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी मुंबई, दि. 26 : महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सुमारे 89 हजार 731 कोटी रुपयांच्या पाच विशाल […]

महाराष्ट्र मुंबई उपनगर मुंबई शहर

तीर्थक्षेत्र विकासकामे दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत पूर्ण करावीत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तीर्थक्षेत्र विकासकामे दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत पूर्ण करावीत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता मुंबई,दि.१८ : राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनास शासनाचे प्राधान्य असून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच भाविक-पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधासह आरोग्यसुविधाची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी […]

महाराष्ट्र मुंबई शहर

पुढील वर्षी 15 लाख बेघरांना चाव्या सुपुर्त करणार येत्या पाच वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्के घर देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील वर्षी 15 लाख बेघरांना चाव्या सुपुर्त करणार येत्या पाच वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्के घर देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला एका वर्षात ३० लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले असून, हा देशातील आतापर्यंतचा उच्चांक आहे. घरांसाठी आज आपल्याला 9 हजार कोटी मिळाले आहेत. 30 लाख घरांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत आपण अत्यंत गतीने काम करत पाच लाख […]

नंदुरबार महाराष्ट्र मुंबई शहर

‘राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव’

‘राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव’ मुंबई | दि. 28 नागरिकांना सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अधिकाऱ्यांचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला. या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना ‘राज्य सेवा हक्क दिन’ निमित्त विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. सह्याद्री अतिथिगृह येथे सामान्य प्रशासन […]

मुंबई शहर लातूर

मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्याकडून वैद्यकीय मदत कक्षाचे कौतुक..!

मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्याकडून वैद्यकीय मदत कक्षाचे कौतुक..! आरोग्य कक्षप्रमुख डॉ.राजेश इंगोले यांची पत्रकारांसाठी वैद्यकीय मदत कक्षाची संकल्पना ; 350 पत्रकारांची तपासणी अंबाजोगाई (प्रतिनिधी)अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या उदगीर येथे नुकत्याच आयोजित केलेल्या 44 व्या राष्ट्रीय अधिवेशनात मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य कक्षप्रमुख डॉ.राजेश इंगोले यांच्या अभिनव संकल्पनेतून या […]

मुंबई शहर

कोकण विभागीय आयुक्तपदी श्रीमती रुबल अग्रवाल विराजमान प्र.आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडून स्वीकारला पदभार

कोकण विभागीय आयुक्तपदी श्रीमती रुबल अग्रवाल विराजमान प्र.आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडून स्वीकारला पदभार नवी मुंबई,दि.1(विमाका):- प्रशासकीय क्षेत्रातील आपल्या धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सनदी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सोमवार, ३० मार्च २०२६ रोजी कोकण विभागीय आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांनी प्रभारी विभागीय आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडून या पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला.२००८ च्या बॅचच्या आयएएस […]

महाराष्ट्र मुंबई शहर

रस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी असलेली “पीएम-राहत” योजना प्रभावीपणे राबवा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

रस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी असलेली “पीएम-राहत” योजना प्रभावीपणे राबवा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर अपघातग्रस्तांना तात्काळ दीड (१.५०) लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचाराचा दिलासा मुंबई (दि.26) : रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या नागरिकांना तातडीने दीड (१.५०) लाख रुपया पर्यंतचे उपचार पूर्णतः निशुल्क (cashless) उपलब्ध करून देण्या-या “पीएम-राहत” योजनेच्या प्रभावी अमलबजावणीत राज्य आरोग्य हमी सोसायटीची भुमिका महत्वाची असुन, रूग्णाला “गोल्डन अवर” […]

महाराष्ट्र मुंबई शहर

राज्यात पत्रकारांचा आवाज बंद करून ‘कोंडी’चा प्रयत्न मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा गंभीर आरोप

राज्यात पत्रकारांचा आवाज बंद करून ‘कोंडी’चा प्रयत्न मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा गंभीर आरोप मुंबई- महाराष्ट्रात पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा सातत्यानं प्रयत्न होतोय.. पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा मानसिक, शारीरिक, आर्थिक छळ करण्याच्या घटना सातत्यानं समोर येताहेत. एकीकडे विविध प्रकारे पत्रकारांचा आवाज बंद करायचा आणि त्याच वेळेस पत्रकार संरक्षण कायदयाची अंमलबजावणी करायची नाही असं सुरू […]

महाराष्ट्र मुंबई शहर

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कांदा प्रश्न बाबत विधानभवनात बैठक

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणी कांदा प्रश्न बाबत विधानभवनात बैठक मुंबई, दि. 25 : दरवर्षी कांद्याचा प्रश्न राज्यात उपस्थित होत असतो. या प्रश्नावर कायम स्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे. सद्यस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी लागणार आहे. यासाठी कृषी विभागाचे […]

महाराष्ट्र मुंबई शहर

८९ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर १७९८.७८ कोटी रुपयांचे वितरण शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

८९ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर १७९८.७८ कोटी रुपयांचे वितरण शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण मुंबई, दि. २५ : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आठव्या हप्त्यापोटी एकूण ८९,७५,२९८ शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण १७९८.७८ कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट लाभ हस्तांतरण द्वारे वितरित करण्यात आले. विधान भवन, […]