Uncategorized बुलढाणा

ऑपरेशन सिंदुरमध्ये गाजविले शौर्य जिल्ह्याचा सुपुत्र संतोष मोरे यांना ‘शौर्य पदक’; जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार

जिल्ह्याचा सुपुत्र संतोष मोरे यांना ‘शौर्य पदक’; जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार ऑपरेशन सिंदुरमध्ये गाजविले शौर्य बुलढाणा (जिमाका) दि. १ : सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद येथील सुपुत्र व भारतीय लष्कराच्या ३४ मराठा मैदानी तोफखाना बटालियनचे हवालदार संतोष मोरे यांना ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये गाजविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘शौर्य पदक’ प्रदान करण्यात आले आहे. याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते आज […]

बुलढाणा

जिल्हा परिषद शाळांच्या नवपरिवर्तनासाठी “झेप” उपक्रमाची दमदार सुरुवात!

जिल्हा परिषद शाळांच्या नवपरिवर्तनासाठी “झेप” उपक्रमाची दमदार सुरुवात! बुलढाणा येथे समग्र शिक्षा अभियानांतर्गत “झेप” या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 150 नाविन्यपूर्ण शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी यावेळी सांगितले की, शिक्षकांची उपक्रमशीलता ही सृजनशील संशोधनाचेच एक रूप आहे आणि यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठे सकारात्मक बदल घडतील. “झेप” उपक्रमाची खास […]

अकोला नंदुरबार बुलढाणा

सीएमआरसी प्रशिक्षण व अभ्यास दौरा : सक्षम व्यवस्थापनातून सक्षम महिला

CMRC प्रशिक्षण व अभ्यास दौरा : सक्षम व्यवस्थापनातून सक्षम महिला नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), नंदुरबार अंतर्गत कार्यरत अक्काराणी व प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्र (CMRC) कार्यकारिणी सदस्यांची क्षमता वृद्धिंगत करणे, संस्थात्मक व्यवस्थापन कौशल्ये विकसित करणे तसेच इतर जिल्ह्यांतील यशस्वी महिला उपक्रमांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याच्या उद्देशाने दिनांक ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी […]

बुलढाणा

आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले

बुलढाणा नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी आणि नगरसेवक पदासाठी आज, २ डिसेंबर २०२५ रोजी सुरू असलेल्या मतदानादरम्यान बोगस मतदानाचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. बुलढाणा शहरातील गांधी प्राथमिक शाळा आणि आयटीआय मतदान केंद्रांवर मयत झालेल्या तसेच बाहेरगावी गेलेल्या मतदारांच्या नावाने मतदान करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला बोगस मतदान करताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले होते. त्याला […]