सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघनिवडणुकीत धैर्यशिल ज्ञानदेव कदम विजयी सांगली, दि. २२ (जि. मा. का.) : सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक २०२६ मध्ये धैर्यशिल ज्ञानदेव कदम हे उमेदवार विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी जाहीर केले. निवडणुकीची मतमोजणी तरुण भारत व्यायाम मंडळ इमारत, सांगली येथे पार पडली. […]
पश्चिम महाराष्ट्र
पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून शुभारंभ
पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून शुभारंभ मुंबई, दि. १७ :- पुणे-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यातून झेंडा दाखवून शुभारंभ केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे उपस्थित होते.पुणे […]
बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबिलच्या रांजणगाव येथील अत्याधुनिक उत्पादन विस्तार प्रकल्पाचे उद्घाटन; इलेक्ट्रॉनिक्स, डेटा सेंटर आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर पुणे, दि. १७ : मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत होणार असून मुंबई आणि पुणे हे एकात्मिक आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित […]
महापालिका सिटी टास्क फोर्सची लसीकरण आढावा बैठक संपन्न
महापालिका सिटी टास्क फोर्सची लसीकरण आढावा बैठक संपन्न सांगली, दि. १६ (जि. मा. का.) : सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील नियमित लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, लसीकरणाचे बळकटीकरण तसेच लसीकरण मोहिमांमधील अडचणी व उपाययोजना यांचा आढावा घेण्यासाठी महापालिका सिटी टास्क फोर्स समितीची बैठक आज महानगरपालिका आयुक्त तथा समिती अध्यक्ष संजिता महापात्र यांच्या अनुमतीने उपायुक्त अश्विनी […]
पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठीभरारी पथकांनी सतर्कतेने काम करावे -जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठीभरारी पथकांनी सतर्कतेने काम करावे -जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष महसूल मंडळनिहाय भरारी पथके स्थापन अनधिकृत पाणीउपसा केल्यास कायदेशीर कारवाई सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : शास्त्रज्ञांनी यंदा ‘सुपर एल निनो‘चा इशारा दिला आहे. त्यामुळे मान्सून लांबणे, पावसाचे अनिश्चित चक्र, दुष्काळाची संभाव्य टांगती तलवार यांची दाहकता लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे […]
दिव्यांग शाळांमध्ये पहिला दिवस उत्साहात साजराविद्यार्थ्यांना भोजन आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप
दिव्यांग शाळांमध्ये पहिला दिवस उत्साहात साजराविद्यार्थ्यांना भोजन आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप कोल्हापूर, दि. 15(जिमाका) : नवीन शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ ची सुरुवात झाली असून जिल्ह्यातील सर्व दिव्यांग विशेष शाळांमध्ये शाळेचा पहिला दिवस अतिशय आनंदमयी वातावरणात सुरु करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेश करणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षकांमार्फत त्यांचे औक्षण करुन विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शैक्षणिक […]
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात वाचन संस्कृती जोपासावी : अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात वाचन संस्कृती जोपासावी : अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण मालेगाव, दि. 15 जून, 2026 (उमाका वृत्तसेवा) : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात वाचन संस्कृती जोपासल्यास भविष्यात त्यांचा आत्मविश्वास व विचारशक्ती वाढते. तसेच भाषेविषयी गोडी निर्माण होऊन समाजाबद्दल संवेदनशीलता विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती व सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचनाची सवय लावून वाचन संस्कृती जोपासावी, असे […]
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली!
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली! पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी सहवास प्रवेशोत्सवासह ‘नशामुक्त कोल्हापूर’ची शपथ कोल्हापूर, दि. १५ : उन्हाळी सुट्टीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा आज नव्या उत्साहात सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे […]
भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार; पुढील वर्षी कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार; पुढील वर्षी कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावीच्या दगडाची विधीवत पुजा आणि ब्रह्मध्वजारोहण पुणे, दि. १३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्याने बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसेच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आले. यानंतर त्यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सुरू […]
नशामुक्तीतून सदृढ समाजाची निर्मिती करूया – पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्ह्यात नशामुक्त कोल्हापूर अभियानाचा शुभारंभ
नशामुक्तीतून सदृढ समाजाची निर्मिती करूया – पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्ह्यात नशामुक्त कोल्हापूर अभियानाचा शुभारंभ गांजा व अमली पदार्थांबाबत गोपनीय माहिती देण्यासाठी पोलीस विभागाकडून संपर्क क्रमांक कार्यान्वित कोल्हापूर, दि. १३ : जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी तंबाखू, सिगारेट, गांजा यांसारख्या मादक पदार्थांच्या विळख्यात अडकत चालले असून, याचे विनाशकारी परिणाम केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित न […]










