श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी व म्हसे येथील दोन रस्ते एकाच दिवशी खुले ! श्रीगोंदा महसूल प्रशासनाने आज धडक कारवाई करत मौजे वांगदरी आणि मौजे म्हसे येथील शेतकऱ्यांचे अडलेले दोन महत्त्वाचे रस्ते वहिवाटीसाठी खुले केले आहेत. उपविभागीय अधिकारी कुमार चिंचकर व तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही यशस्वीरित्या पार पडली. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या गावांतील रस्ते […]

