विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न-न्यायमूर्ती किशोर संत शहादा:- विधी सेवा महाशिबीर व शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याच्या माध्यमातून नागरिक स्वतःच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवतील, यातूनच या शिबिराचा उद्देश साध्य होईल, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किशोर संत यांनी व्यक्त केला. शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण […]
Tag: शिबिर
तळोदा महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर प्रारंभ
तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा तालुक्यातील नर्मदानगर येथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव नर्मदा नगरात आयोजित करण्यात आले. दि. 2 रोजी शिबिराचे उद्घाटन राजेंद्र माळी व उदय सूर्यवंशी (माजी सैनिक) यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालय कार्यकारणीचे अध्यक्ष भरत माळी हे […]


