‘मिशन उभारी’ अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिवाळी भेट पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते वितरणअनुकंपा उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटपमिशन उभारी पोर्टलद्वारे ९८ कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत यवतमाळ, दि. ५ : जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या मिशन उभारी उपक्रमांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिवाळी सणानिमित्त भेट तसेच अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यात आलेल्या उमेदवारांना पालकमंत्री ना. संजय […]

