नंदुरबार

वाचन संस्कृती रुजवण्यासाठी तळोद्यात स्तुत्य उपक्रम! ग्रामपंचायत अधिकारी हर्षल सोनवणे यांच्याकडून ४८ शाळांतील विद्यार्थ्यांना १००० ‘बालमित्र’ पुस्तके भेट

वाचन संस्कृती रुजवण्यासाठी तळोद्यात स्तुत्य उपक्रम!ग्रामपंचायत अधिकारी हर्षल सोनवणे यांच्याकडून ४८ शाळांतील विद्यार्थ्यांना १००० ‘बालमित्र’ पुस्तके भेट तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:-विद्यार्थ्यांमध्ये बालवयापासूनच वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांचा भाषिक विकास व्हावा आणि एक ज्ञानसंपन्न पिढी घडावी या उदात्त हेतूने तळोदा येथे एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.         ग्रामपंचायत अधिकारी हर्षल नानाभाऊ सोनवणे आणि त्यांच्या पत्नी. […]

नंदुरबार

दोडे गुजर समाजाकडून विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सव निम्मित वह्यांचे वाटप

दोडे गुजर समाजाकडून विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सव निम्मित वह्यांचे वाटप तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:- स्थानिक जिल्हा परिषद शाळा क्रमांक ८ व ९  मधील नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ‘प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून समस्त दोडे गुजर समाजाच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. नवीन वर्गात प्रवेश करतानाच हातात नव्या कोऱ्या वह्या […]

नंदुरबार

वाण्याविहिर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत माजी विद्यार्थ्यां च्यावतीने स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप

अक्कलकुवा |सप्त नगरी न्युज ब्युरो अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला खेळाचा पोशाख (स्पोर्ट ड्रेस) भेट दिला यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष नागेश पाडवी, सतीश माहेश्वरी, कांतीलाल पाडवी, नरेश पाडवी, केंद्रप्रमुख साठे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख बाबूलाल बुवा, […]