वाढते लोडशेडींग;शेतकरी हैराण बिरसा आर्मीचे कार्यकारी अभियंतांना निवेदन;आंदोलनाचा इशारा तळोदा: सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा तालुक्यातील शेतकरी वाढते लोडशेंडिंगने हैराण झाले आहे.वेळापत्रकानुसार नियमित वीज पुरवठा करावा;यासाठी बिरसा आर्मीने कार्यकारी अभियंतांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की,अगोदरच शेतकरी दुष्काळाने संकटात असतांना थोडेफार आहे त्या पिकांना आवश्यक असलेला वीजपुरवठाही नियमितपणे मिळत नसून,वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे शेतकरी हैराण […]
Tag: वीज प्रश्न
याहामोगीपाडा व खाकरपानीपाडा येथे त्वरित विद्युतीकरण करुन तात्काळ विजेची सोय करावी, शिवसेनेचे विज कंपनीला निवेदन
शहादा / सप्त नगरी न्युज शहादा तालुक्यातील कन्साई ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या याहामोगीपाडा व खाकरपानीपाडा येथे त्वरित विद्युतीकरण करुन तात्काळ विजेची सोय उपलब्ध करुन देणे बाबतचे निवेदन शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्या नेतृत्वात शिवसेने तर्फे वीज वितरण कंपनीचे शहादा विभागाचे उप कार्यकारी अभियंता अशोक पाटील यांना देण्यात आले आहे. शहादा तालुका शिवसेने मार्फत […]


