बुलढाणा

जागतिक रक्तदाता दिन उत्साहात साजरा;५० हून अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा गौरव; प्रभात फेरीतून जनजागृती

जागतिक रक्तदाता दिन उत्साहात साजरा;५० हून अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा गौरव; प्रभात फेरीतून जनजागृती बुलढाणा, दि. 15 : जिल्हा रुग्णालय व राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक रक्तदाता दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. रक्तदानाविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या प्रभात फेरीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘रक्तदान हेच […]

नंदुरबार

ज्येष्ठ नागरिक जनजागृती व रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न सुंदरसिंग वसावे

ज्येष्ठ नागरिक जनजागृती व रक्तदान शिबीर उत्साहात संपन्नसुंदरसिंग वसावे नंदुरबार, दिनांक 13 एप्रिल, 2026 (जिमाका वृत्त) :सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राज्यात 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम’ साजरा केला जात आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून, 13 एप्रिल 2026 रोजी नंदुरबार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक […]

आंतरराष्ट्रीय पुणे महाराष्ट्र

हिंद दी चादर शहिदी समागम कार्यक्रमात हजारो भाविकांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

हिंद दी चादर शहिदी समागम कार्यक्रमात हजारो भाविकांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ नवी मुंबई, (विमाका) दि. ०१ : हिंद दी चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने भाविकांना दोन दिवस वैद्यकीय सेवा देण्यात आली. देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला असल्याची माहिती नवी मुंबईचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जवादे यांनी दिली.यावेळी ६० पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान केले असून, […]