नेमसुशिल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य नितीन पाडवीची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो :- तळोदा येथील नेमसुशिल विद्यामंदिर, तळोदा येथील विद्यार्थी आदित्य नितीन पाडवी याची 19 वर्षांखालील मुलांच्या राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्याकडून यासंदर्भात शाळेला पत्र प्राप्त झाले आहे. या निवडीमुळे आदित्यच्या क्रीडा […]

