अंगणवाडी केंद्र बिलगाव आडीखुडीपाडा येथे‘सेवा संकल्प’ उपक्रमांतर्गत माता-बाल आरोग्य व पोषणाबाबत मार्गदर्शन नंदुरबार, दि. 08 सप्त नगरी न्यूज ब्युरो :ग्रामीण भागातील महिला, माता व बालकांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने अंगणवाडी केंद्र बिलगाव आडीखुडीपाडा येथे ‘सेवा संकल्प’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात माता-बाल आरोग्य, नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण, संतुलित पोषण आहार, […]

