नंदुरबार

सातपुड्यातील बरडी गावात भीषण अग्नितांडवतीन घरे जळून खाक; आदिवासी कुटुंब उघड्यावर, मदतीचा हात पुढे

सातपुड्यातील बरडी गावात भीषण अग्नितांडवतीन घरे जळून खाक; आदिवासी कुटुंब उघड्यावर, मदतीचा हात पुढे अक्कलकुवा|सप्त नगरी न्युज ब्युरो सातपुड्याच्या अतिदुर्गम दोऱ्याखोऱ्यात वसलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील बरडी (ता. अक्कलकुवा) येथे भीषण आग लागून एकाच कुटुंबातील तीन घरे जळून खाक झाली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, ऐन थंडीच्या दिवसांत संबंधित आदिवासी कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. […]