जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव मॉडेल डिग्री कॉलेजच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन बुलढाणा, दि. 14 (जिमाका): बुलढाणा हा शैक्षणिकदृष्ट्या मागे असला तरी, आता जिल्ह्यात मॉडेल डिग्री कॉलेज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयासारख्या संस्था उभ्या राहत आहेत. या शैक्षणिक व पायाभूत सुविधांमुळे जिल्ह्याचा कायापालट होणार असून, सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध […]
Tag: भूमिपूजन
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासह पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासह पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील तळेगाव दिघे व पारेगाव खुर्द येथे महावितरणच्या प्रत्येकी ५ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन शिर्डी, दि. १७ :-शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्या निर्णयाची अंमलबजावणी सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून सुरू झाली आहे. […]
गरिबांसाठी सक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्यावर शासनाचा भर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ शासकीय रूग्णालय मिरज येथे मॉड्युलर आय.सी.यु. चे लोकार्पण
गरिबांसाठी सक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्यावर शासनाचा भर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ शासकीय रूग्णालय मिरज येथे मॉड्युलर आय.सी.यु. चे लोकार्पण शासकीय रूग्णालय सांगली येथील मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन सांगली, दि. १४ (जि. मा. का.) : वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी स्वीकारल्यापासून मिरज व सांगलीच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य नागरिकांना खासगी […]
वारुड परिसरातील विविध उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार : पालकमंत्री जयकुमार रावल वारुड येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
वारुड परिसरातील विविध उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार : पालकमंत्री जयकुमार रावल वारुड येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न धुळे, दिनांक 14 एप्रिल 2026 (जिमाका वृत्तसेवा) : वारुड परिसरात विविध उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल […]
खापर आमली फळी येथे पुल व कोराईत अंगणवाडी इमारत भूमिपूजन आमदार आमश्या पाडवी यांच्या शुभहस्ते संपन्न
अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती शंकर आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे बहुप्रतिक्षीत खापर ते आमलीफळी रस्त्याच्या देहली नदीवरील पुलाचे भुमिपुजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तसेच […]





