पक्ष संघटना अधिक मजबूत करावी : माजी आमदार शिरीष चौधरी. शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक संपन्न तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो:- शिवसेना पक्ष हा गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणारा पक्ष आहे. शिवसेनेने नंदुरबार जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये प्रचंड यश मिळवले आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्ष कार्य करावे. युवक […]
Tag: बैठक सूचना
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भरअमृतकाल रस्ते विकास आराखड्यात वाड्या-पाड्यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यास प्राधान्य
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भरअमृतकाल रस्ते विकास आराखड्यात वाड्या-पाड्यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यास प्राधान्य नंदुरबार, दिनांक 16 मे 2026 (जिमाका)महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र राज्य रस्ते विकास योजना 2025-2047” अंतर्गत जिल्हास्तरीय अमृतकाल रस्ते विकास आराखड्यासंदर्भात नंदुरबार जिल्ह्यातील खासदार व आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली. बैठकीत पुढील वीस वर्षांसाठी राज्याच्या रस्ते विकासाचे […]
वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आषाढी वारी नियोजनाबाबत आढावा बैठक संपन्न
वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आषाढी वारी नियोजनाबाबत आढावा बैठक संपन्न अहिल्यानगर, दि. १४ पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील अनेक दिंड्या आषाढी वारीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या दिंड्यांतील वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, मुक्कामाची व्यवस्था, फिरती स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा तसेच सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी […]
जिल्हा मोटार ट्रेनिंग स्कूलच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत-पालकमंत्री डॉ. उदय सामंत
जिल्हा मोटार ट्रेनिंग स्कूलच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत -पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी, दि. 18 (जिमाका):- जिल्हा मोटार ट्रेनिंग स्कूलच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.रत्नागिरी जिल्हा मोटार ट्रेनिंग स्कूल असोसिएशनच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आज पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात […]
ग्रामसेवकांनी गरीब गरजूंना पाणी दिले पाहीजे एमआयडीसीने प्रलंबित जोडण्याबाबत आढावा घ्यावा- पालकमंत्री डॉ. उदय सामंत
ग्रामसेवकांनी गरीब गरजूंना पाणी दिले पाहीजेएमआयडीसीने प्रलंबित जोडण्याबाबत आढावा घ्यावा– पालकमंत्री डॉ. उदय सामंतरत्नागिरी, दि. 15 (जिमाका) : शिरगाव, नाचणे, मिरझोळे, खेडशीच्या गरीब, गरजू ग्रामस्थांना पाणी पुरवठा जोडण्या दिल्या पाहिजेत. एमआयडीसी मार्फत ग्रामपंचायतींना पाणी पुरविले जाते. ग्रामसेवकांनी नळ जोडण्या प्रलंबित ठेवता कामा नयेत. त्याबाबत एमआयडीसीने दर तीन महिन्यांनी आढावा घ्यावा, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री डॉ. […]
पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस जोडणीसाठी मिशन मोडवर मोहीम – उद्योगमंत्री उदय सामंत
पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस जोडणीसाठी मिशन मोडवर मोहीम – उद्योगमंत्री उदय सामंत ▪️ रिनिव्हेबल एनर्जी मोहिमेतून सोलार प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून देणार पुणे, दि. २९ (जिमाका वृत्तसेवा) – पुणे जिल्ह्यातील उद्योगांना अखंडित आणि विश्वासार्ह ऊर्जा पुरवठा मिळावा यासाठी पाईपद्वारे नैसर्गिक गॅस (PNG) जोडणी शंभर टक्के पूर्ण करण्याच्या दृष्टीने “मागेल त्या उद्योगाला जोडणी” […]






