नंदुरबार

नायलॉन मांजा: वापरासाठी 50 हजार, तर विक्रीसाठी अडीच लाखांचा दंड प्रस्तावित!

नायलॉन मांजा: वापरासाठी 50 हजार, तर विक्रीसाठी अडीच लाखांचा दंड प्रस्तावित! नंदुरबार, दिनांक 30 डिसेंबर, :बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजाच्या सर्रास वापरामुळे होणाऱ्या गंभीर अपघात, जखमा आणि मृत्यूच्या घटनांची गंभीर दखल घेतली आहे या पार्श्वभूमीवर, न्यायालयाने नायलॉन मांजाचा वापर व विक्री पूर्णतः प्रतिबंधित केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली […]

नंदुरबार

‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेअंतर्गतजिल्ह्यातील लाभार्थ्यांना देशभरात अन्नधान्य उचलण्याची सुविधा-कैलास पवार

नंदुरबार, दिनांक 19 डिसेंबर,  :भारत सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या “एक देश एक रेशन कार्ड” (One Nation One Ration Card – ONORC) या महात्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम (NFSA) अंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना आता देशभरातील कोणत्याही राज्यात किंवा जिल्ह्यातील ई-पॉइंट ऑफ सेल (e-POS) यंत्रणायुक्त रास्त भाव दुकानातून आपले अन्नधान्य उचलण्याची […]

नंदुरबार

नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या उल्लेखनीय कार्याची दखल

नंदुरबार /सप्त नगरी न्युज राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतीमान व कालबद्ध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दिनांक २८ एप्रिल २०१५ पासून अंमलात आणला आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी दिनांक १ डिसेंबर २०२१ रोजी नाशिकसह राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांमध्ये राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त कार्यालय स्थापन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर […]